1)कंबोडियन: सोथेरा छिम
2)जपानी : नेत्रचिकित्सक तादाशी हातोरी
3)बर्नाडेट माद्रिद, बालरोगतज्ञ : फिलीपिन्स
4)गॅरी सांचेझ, कार्यकर्ता आणि चित्रपट निर्माता : इंडोनेशिया
🟡 रमन मॅगसेसे पुरस्कार संदर्भात महत्त्वाचे :
➡️आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार मनीला येथील द रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन तर्फे दरवर्षी देण्यात येतो.
➡️ फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने १९५७ पासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला.
➡️सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं.
➡️या पुरस्काराची सुरुवात न्यू यॉर्कमधील रॉकफेलर भावंडांनी केली.
प्रश्स्तिपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
➡️मगसेसे पुरस्कार प्रथम १९५८ मध्ये विनोबा भावे यांना देण्यात आला आहे
🟡 रमन मॅगसेसे पुरस्कार 2021’ विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
➡️ डॉ. फिरदौसी कादरी (बांगलादेशी शास्त्रज्ञ): लस विकसित करण्यासाठी त्यांच्या वचनबद्धतेसाठी
1)मोहम्मद अमजद साकिब (पाकिस्तान): सामाजिक उद्योजकतेद्वारे लोकांना पाठिंबा दिल्याबद्दल
2)स्टीव्हन मुन्सी (दक्षिण-पूर्व आशिया): मानवतावादी कार्ये आणि सीमेवर शांती प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांसाठी
3)रॉबर्टो का डोडोय बलोन: फिलिपिन्सचे मच्छीमार आणि समुदायीक पर्यावरणवादी व्यक्तित्व
4)वॉचडॉक इंडोनेशिया (संस्था): लोकांना आवाज बनण्यासाठी पत्रकारिता आणि चित्रपटांच्या माध्यमातून केलेल्या नेतृत्वासाठी