Skip to content
- एनआरसी, सीएएविरोधात ठराव मांडणारी देशातली पहिली ग्रामपंचायत कोणती?
उत्तर : इसळक (जि. अहमदनगर)
- मिड डे मिल रेशन पुरवणारे पहिले राज्य कोणते? उत्तर : मध्यप्रदेश
- प्रत्येक जिल्हयात व्हेंटिलेटरसह बेड सुविधा देणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर :उत्तर प्रदेश
- आफ्रिकन स्वाईन फ्ल्यूची भारतातील पहिली केस कोठे आढळली होती?
उत्तर : आसाम
- एफआयआर आपके द्वार ही अभिनव योजना सुरु करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर :मध्य प्रदेश
- भारतात पहिला कोरोना रुग्ण कोठे आढळला होता?
उत्तर : 30 जानेवारी 2020 लाख केरळ येथे.
- भारतात सर्वात पहिल्यांदा जनता कर्फ्यू केव्हा लावला होता?
उत्तर : 22 मार्च 2020
- भारत चीन वाद केव्हा झाला?
उत्तर : 17 जून 2020
- राम मंदिर चे पूजन केव्हा झाले होते?
उत्तर : पाच ऑगस्ट 2020.
- महात्मा गांधी यांना बापू ही उपाधी कोणी दिली?
उत्तर : सरोजिनी नायडू
- महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली?
उत्तर : सुभाषचंद्र बोस
- महात्मा गांधी यांना मलंग बाबा ही उपाधी कोणी दिली होती?
उत्तर : खान अब्दुल गफार खान
- महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली होती?
उत्तर : रवींद्रनाथ टागोर आणि श्रद्धानंद स्वामी
- मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय कोठे आहे?
उत्तर : नागपूर
- प्रादेशिक वस्तुसंग्रहालय कोठे आहे?
उत्तर : औरंगाबाद
- माय स्पेस ची स्थापना केव्हा झाली होती?
उत्तर : 1 ऑगस्ट 2003
- आरआयपी चा फुल फॉर्म (RIP full form in marathi) काय आहे?
उत्तर : rest in peace आत्म्याला शांती मिळो.
- सीआरपीएफ चा फुल फॉर्म (CRPF Full form in marathi) काय आहे?
उत्तर : सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (Central Reserve Police Force)
- माय स्पेस ची स्थापना कोणी केली होती?
उत्तर : Tom Anderson आणि Chris DeWolfe.
- नासा ही संस्था कोठे आहे?
उत्तर : वॉशिंग्टन
- fbp म्हणजे काय?
उत्तर : Flexible Benefits Plan (FBP)
- WHO चा फुल फॉर्म (WHO full form in marathi) काय आहे?
उत्तर : World Health Organization जागतिक आरोग्य संघटना.
- समुदाय आधारित पोषण व्यवस्थापन लागू करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : मध्य प्रदेश
- घराघरात मध्यान्ह भोजन (Mid-Day Meal) पुरविणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : मध्य प्रदेश
- महाराष्ट्रातील पहिल्या फायटर पायलट ठरलेल्या महिला कोण?
उत्तर : अंतरा मेहता
- पाकिस्तान मध्ये आर्मीची पहिली लेफ्टनंट जनरल बनणारी महिला कोण?
उत्तर : निगार जोहर
- पाकिस्तान हवाई दलात नेमण्यात आलेल्या पहिल्या हिंदू पायलटचे नाव काय होते?
उत्तर : राहुल देव
- सामुदायिक स्वयंपाक गृहांना जिओ टॅग प्राप्त करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : उत्तर प्रदेश (यासाठी गुगलशी करार)
- पहिले नंबरलेस कार्ड कोणते?
उत्तर : Fam Pay
- सरकारी भूमींच्या रक्षणासाठी अवकाश तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
उत्तर : ओडिशा
Post Views: 406