Skip to content
- प्रत्येक घरात एलपीजी गॅस जोडणी असणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : हिमाचल प्रदेश
- एथिकल कृत्रिम बुदिधमत्ता, ब्लॉकचेन आणि सायबर सुरक्षा धोरणांचे अनावरण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
उत्तर : तमिळनाडू
- भारतात लसीकरणाची परवानगी मागणारी पहिली कंपनी कोणती?
उत्तर : फायझर
- आयपीएलमध्ये खेळणारा पहिला अमेरिकन खेळाडू कोण होता?
उत्तर : अली खान
- एकाच हंगामात २० गोल करणारा पहिला फुटबॉलपटू कोण होता?
उत्तर : लिओने मेस्सी
- भारतात लसीकरणाची परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी कोणती होती?
उत्तर : सिरम इन्स्टिट्यूट
- नोकरीची सुरक्षा आणि कामगारांच्या कौशल्य विकासासाठी पॅनेल स्थापन करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : उत्तरप्रदेश
- सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांसाठी उदयोग (सुलभता) कायदयात सुधारणा करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : कर्नाटक
- ड्रोनच्या साह्याने टोळघाडीवर नियंत्रण ठेवणारा पहिला देश कोणता?
उत्तर : भारत
- आदिवासी वसतिगृहांसाठी ISO प्रमाणपत्र मिळवणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : ओडिसा
- गुराख्याकडून गाईचे शेण खरेदी करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : छत्तीसगड (गोधन न्याय योजना)
- भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात दिसतो?
उत्तर : अरुणाचल प्रदेश
- भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता?
उत्तर : भारतरत्न
- भारतरत्न पुरस्काराने सन्मानित पहिली भारतीय महिला कोण होती?
उत्तर : इंदिरा गांधी (1971)
- भारताचा पहिला गव्हर्नर कोण होता?
उत्तर : लार्ड विलियम बैंटिक
- चंद्रावर मानवाला पा पहिला देश कोणता होता?
उत्तर : संयुक्त राज्य अमेरिका (USA)
- रातांधळेपणा कोणत्या व्हिटॅमिन च्या कमीमुळे होतो?
उत्तर : व्हिटॅमिन A
- कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला आहे?
उत्तर : चीन
- सौर ऊर्जेचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला?
उत्तर : कोपर्निकस
- खाफीखान या मुघल इतिहासकाराने कोणाचे वर्णन बुद्धिमान व शहाणी केला आहे?
उत्तर : महाराणी ताराबाई
- रोल करून ठेवता येण्याजोगा जगातील पहिला टीव्ही कोणता?
उत्तर : LG
- कर भरण्यासाठी चेहऱ्याची ओळख (Facial Recognition) वापरणारा जगातील पहिला देश कोणता?
उत्तर : सिंगापूर
- युद्ध सेवा पदक प्राप्त करणारी पहिली महिला कोण?
उत्तर : मिटी अग्रवाल
- वृक्ष प्रत्यारोपण धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : दिल्ली
- प्रत्येक घरापर्यंत पेयजल कनेक्शन पुरवठा करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : गोवा
- टी 20 मध्ये 10,000 धावा करणारा आशियातील पहिला क्रिकेटपटू कोण होता?
उत्तर : शोएब मलिक
- राज्यातील पहिले दिव्यांगांसाठीचे न्यायालय कोठे आहे?
उत्तर : शिवाजीनगर, पुणे
- डिसेबल एअरक्राफ्ट रिकव्हरी इक्विपमेंट (DARE) मिळवणारे पहिले भारतीय विमानतळ कोणते आहे?
उत्तर : केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बेंगळुरू
- केंद्राच्या कृषी विधेयकांविरोधात ठराव मांडणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : पंजाब
- संपूर्णपणे डिजिटल, हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य कोणते?
उत्तर : केरळ
- संपूर्ण ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करणारे पहिले विद्यापीठ कोणते?
उत्तर : दिल्ली विद्यापीठ
- पहिले ट्रान्सजेंडर विदयापीठ कोठे आहे?
उत्तर : कुशीनगर (उत्तर प्रदेश)
- पहिले ‘कासव पुनर्वसन केंद्र कोठे स्थापन केले आहे?
उत्तर : भागलपूर वनक्षेत्र (बिहार)
- FSSAI चे ‘Eat Right Station’ प्रमाणपत्र मिळविणारे पहिले रेल्वे स्थानक कोणते?
उत्तर : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई
- मानवी रक्ताची चव कशी असते?
उत्तर : खारट
- मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?
उत्तर : यकृत
- पोलिओ लस वयाच्या कितव्या वर्षांपर्यंत देतात ?
उत्तर : 5 वर्षा पर्यंत
- रक्तदान करतांना किती रक्त घेतलें जाते ?
उत्तर : 300 मि.ली.
- शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के वजन रक्ताचे असते?
उत्तर : 8%
- मानवाच्या एकूण आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात ?
उत्तर : 52
- मानवी शरीराराचे सर्वसामान्य तापमान किती सेल्सिअस असते?
उत्तर : 37° सेल्सियस
- कावीळ हा आजार शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो ?
उत्तर : यकृत
- मानवी शरीरात जंत कोठे आढळतात?
उत्तर : लहान आतड्यात
- रक्तदान वर्षातून किती वेळा करता येते?
उत्तर : चार वेळा
- पोलिओ रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते ?
उत्तर : मज्जासंस्था
- चिकनगुनिया या भयानक रोगाची साथ पसरविणारा डास कोणता?
उत्तर : एडिस इजिप्ती
- महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे?
उत्तर : 1438 मी.
- महाराष्ट्रात ‘कऱ्हांडला वाघ अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : नागपूर
- भगवान बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती?
उत्तर : बोधगया
- 8 ऑक्टोबर हा दिवस भारतामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
उत्तर : भारतीय वायुसेना दिवस
- उज्जैन चे प्राचीन नाव काय होते?
उत्तर : अवंतिका
- मानवी शरीरामध्ये किती गुणसूत्रे असतात?
उत्तर : 46
- सर्वात मोठा ग्रह कोणता?
उत्तर : बृहस्पति
- सर्वात लहान ग्रह कोणता?
उत्तर : बुध
- आग्रा शहर कोणी बनवले आहेत?
उत्तर : सिकंदर लोदी
- पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते?
उत्तर : लाला लजपतराय
- महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला?
उत्तर : 2 ऑक्टोबर 1869
- काझीरंगा राष्ट्रीय पार्क कोठे आहे?
उत्तर : आसाम
- गायत्री मंत्र कोणत्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे?
उत्तर : ऋग्वेद
- राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 28 फेब्रुवारी
- राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 12 जानेवारी
- राष्ट्रीय पक्षी दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 12 नोव्हेंबर
- वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते?
उत्तर : नायट्रोजन
- ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता?
उत्तर : सूर्य
- गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला?
उत्तर : न्यूटन
- सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो?
उत्तर : 8 मिनिटे 20 सेकंद
- विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?
उत्तर : टंगस्टन
- · डायलिसिस उपचार कोणत्या आजारामध्ये करतात?
उत्तर : मूत्रपिंडाचे आजार
- · मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात?
उत्तर : पांढऱ्या पेशी
Post Views: 410