🟠 :- महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यांची उगमस्थाने |
महाराष्ट्र नदीप्रणाली
राज्यातील मुख्य नद्या व त्यांच्या उपनद्या :
गोदावरी (६६८ किमी लांबी)
उजव्या (दक्षिण) : दारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंधफणा, बिंदूसरा, कुंडलिका, मांजरा, मन्याड
डाव्या (उत्तर) : कादवा, शिवना, खाम, दूधना, दक्षिण पूर्णा, प्राणहिता, इंद्रावती उपनद्या संपूर्ण माहिती
भीमा (४५१ किमी लांबी)
उजव्या (दक्षिण) : भामा, इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा, कहा, बोर, नीरा, माण
डाव्या (उत्तर) : वेळ, कुकडी, मीना, घोड, पुष्पावती, सीना, भोगावती
कृष्णा (२८२ किमी लांबी)
उजव्या (दक्षिण) : कोयना, वेण्णा, वारणा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा
डाव्या : येरळा, नंदला, अग्रणी
वर्धा (४५५ किमी लांबी)
उजव्या (पश्चिम) : माडू, पेनगंगा, वेमला, निरगुडा
डाव्या (पूर्व) : कार, वेणा, जाम, बोर, नंद, इरई, वैनगंगा
वैनगंगा (२९५ किमी लांबी)
उजव्या (पश्चिम) : कन्हान, मूल, सूर, बावनथडी, पेंच, नाग, पेनगंगा
डाव्या (पूर्व) : वाघ, चूलबंद, गाढवी, दीना
पैनगंगा (४९५ किमी लांबी)
उजव्या (दक्षिण) : कयाधू
डाव्या (उत्तर) : पूस, अडाण, आरणा, विदर्भा, वाघाडी, खुनी, अरुणावती
मांजरा (७२४ किमी लांबी)
तेरणा, कारंजा, लेंडी, मन्याड, तावरजा
नर्मदा (५४ किमी लांबी)
देवगंगा, देवनाड, उदाई
तापी (२०८ किमी लांबी)
वाघूर,गिरणा, अंजनी,उत्तर पूर्णा, पांझरा,बुराई,अमरावती,नागन,गोमाई,देहली, अरुणावती, मोर, गुळी,अनेर, काटेपूर्णा, मोरणा, बुरी, वाकी
महाराष्ट्रातील नदीखोऱ्यांचा क्षेत्रानुसार उतरता क्रम :
१) गोदावरी खोरे (सर्वाधिक),
२) भीमा खोरे,
३) वर्धा खोरे,
४) वैनगंगा खोरे,
५) तापी खोरे,
६) कृष्णा खोरे
महाराष्ट्रातील नद्या व त्यांची उगमस्थाने :
गोदावरी – त्र्यंबकेश्वर (नाशिक)
नर्मदा – अमरकंटक (मध्यप्रदेश)
भीमा – भीमाशंकर (पुणे)
वर्धा – सातपुडा (मध्यप्रदेश)
कृष्णा – महाबळश्वर (सातारा)
वैनगंगा – सिवनी (सातपुडा)
तापी – बैतूल (सातपुडा, मध्यप्रदेश)
पैनगंगा – अजिंठा (बुलढाणा)
पेंच – छिंदवाडा (मध्यप्रदेश)
उल्हास – खंडाळा (सह्याद्री पर्वत)
महाराष्ट्र : नद्यांचा संगम व तेथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळे
प्रवरा-मुळा – नेवासा, अहमदनगर जिल्हा
कृष्णा-पंचगंगा – नरसोबाची वाडी, कोल्हापूर जिल्हा
गोदावरी-प्राणहिता – सिरोंचा, गडचिरोली जिल्हा
कृष्णा-कोयना – कराड (प्रीतिसंगम), सातारा जिल्हा
तापी-पूर्णा – चांगदेव, जळगाव जिल्हा
कृष्णा-येरळा – ब्रह्मनाळ, सांगली जिल्हा
कृष्णा-वेण्णा – माहुली, सातारा जिल्हा
कृष्णा-वारणा – हरिपूर, सांगली जिल्हा
वारणा-मोरणा – मांगले, सांगली जिल्हा
तापी-गोमाई – प्रकाशे, नंदूरबार जिल्हा
तापी-पांझरा – मुडावद, धुळे जिल्हा
गोदावरी-प्रवरा – टोके, अहमदनगर जिल्हा
भीमा-मुळा-मुठा – वाळकी, पुणे जिल्हा
इंद्रावती-पर्लकोटा-पामुलगौतमी – भामरागड, गडचिरोली जिल्हा
महाराष्ट्र : नद्या व त्यांच्या काठावरील प्रसिद्ध शहरे
मुळा-मुठा – पुणे
इंद्रायणी – देहू , आळंदी
भीमा – राजगुरुनगर, पंढरपूर
प्रवरा – संगमनेर, नेवासे
पंचगंगा – कोल्हापूर
कयाधू – हिंगोली
कऱ्हा – जेजुरी, बारामती
सीना – अहमदनगर
धाम – पवनार
इरई – चंद्रपूर
पांझरा – धुळे
तापी – भुसावळ
वशिष्ठी – चिपळूण
नाग – नागपूर
सिंधफणा – माजलगाव
गोदावरी – नाशिक, पैठण, कोपरगाव, नांदेड, गंगाखेड, पुणतांबा
कुंडलिका नदी – रोहा
कृष्णा – सांगली, मिरज, क-हाड, वाई, औदुंबर, नरसोबाची वाडी
मीना नदी – नारायणगाव