🔸सूर्य (Sun)
– पृथ्वीस सर्वात जवळचा तारा.
– पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
– हा वायूचा गोळा आहे. (हायड्रोजन 71%, हेलियम 26.5%, इतर 2.5%)
– पृष्ठभागावरचे तापमान 6000 सेल्सिअस (पृथ्वीच्या 13 लाख पर)
🔸बुध (Mercury)
– परिभ्रमण काळ 88 दिवस (सर्वात कमी परिभ्रमण काळ)
– सर्वाधिक तापमान
– ‘सर्वाधिक लहान ग्रह
– उपग्रह नाही.
– सर्वाधिक कक्षीय गती
– रात्री सर्वात जास्त थंडी 184° सेल्सिअस
🔸शुक्र (Venus)
– परिवलन काळ 243 दिवस (सर्वात जास्त परिवलन काळ)
– पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
– पहाटेचा तारा.
– पृथ्वीची बहीण (कारण सारखाच व्यास, आकारमान व घनता
– पृथ्वीस सर्वात जवळ..
– सर्वात उष्ण ग्रह. तसेच सर्वात तेजस्वी.
– एकही उपग्रह नाही.
🔸पृथ्वी (Earth)
– परिभ्रमण काळ 365 दिवस.
– पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते.
– उपग्रह चंद्र.
– अक्ष सारखाच कललेला. (मंगळ व पृथ्वी यांचा)
🔸मंगळ (Mars)
– परिभ्रमण काळ 687 दिवस.
– सर्वात मोठा ज्वालामुखीय पर्वत (ओलिपस मोझी)
– एव्हरेस्टच्या तिप्पट सर्वात उच्च पर्वत मिस्क ओलंपिया
– लाल ग्रह
– दोन उपग्रह 1 ) फोबोस, 2) डेमोस
▪️लघुग्रह पट्टा (Asteroid Belt) : अंतर्ग्रह व बाह्यग्रह यांच्या दरम्यानचा पट्टा
🔸गुरू (Jupiter )
– सर्वात जास्त उपग्रह 63.
– रंग पिवळसर.
– परिवलन काळ 10 तास (सर्वात कमी परिवलन काळ)
– सर्वात मोठा उपग्रह – ग्यानिमीड.
– पृथ्वीच्या 318 पट वस्तूमान.
🔸शनि (Saturn)
– सर्वात कमी घनता (पाण्यात तरंगू शकतो)
– सगळ्यात मोठा उपग्रह – टायटन.
– या ग्रहाला 7 कड्या आहेत.
– दुसरा मोठा ग्रह.
🔸युरेनस (Uranus)
– विल्यम हर्सेल यांनी शोध लावला.
– यास झोपलेला ग्रह म्हणतात.
🔸नेपच्यून (Neptune)
– जोहान गॅले यांनी शोध लावला.
– हिरवा ग्रह.
– मिथेनचे थंड ढग आहेत.
– सूर्यापासून सर्वात लांब. (सर्वाधिक परिभ्रमण काळ 165 वर्ष)
▪️बाह्यग्रह – प्लुटो, इतर बटुग्रह.
🔸धुमकेतू (Comet)
– वायु व धुळीचा गोळा होय.
– तेव्हा दिसतो जेव्हा सूर्याकडे जात असतो. – हॅलेचा धुमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो. (नुकताच 1986 साली दिसला)
▪️अंतर्ग्रह
Terrestrial पृथ्वीसारखे दिसतात.
घनता जास्त
परिवलन काळ जास्त
▪️बाह्यग्रह
Jovian- गुरुसारखे दिसतात.
घनता कमी
परिवलन काळ