भारत सरकार कडून कुकुट पालनासाठी ५०%अनुदान

Poultry Farming Loan: भारत सरकारच्या राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्ग (National Livestock Mission) 50 % टक्के अनुदान शासनाकडून दिले जाते. याशिवाय कुक्कुटपालनासाठी नाबार्ड बँके कडून कमी दरात कर्जही दिले जाते. भारताच्या ग्रामीण भागात कुक्कुटपालन (Poultry farming) करून शेतकरी व तरुणांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे . आता कुक्कुटपालन (Poultry farming) हे फार अवघड काम राहिलेले नाही. अनेक शेतकरी शेतीसोबतच परसातील कुक्कुटपालनही (Backryard Poultry Farming) करत आहेत. त्यामुळे अंडी आणि मांसाचे चांगले उत्पादन मिळते आणि शेतकरी बंद हंगामातही चांगले पैसे कमवू शकतात. Poultry Farming Scheme

poultry farming information
जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन सुरू करायचे असेल, तर राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (National Livestock Mission) सरकारकडून 50 टक्क्यापर्यंत सबसिडी कुक्कुटपालनावर सबसिडी (Subsidy on Poultry Farming) दिल्ली जाते, याशिवाय कुक्कुटपालनासाठी नाबार्डकडून कमी दरात कर्जही दिले जाते. Poultry Farming Loan 2023
अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर जा

https://nlm.udyamimitra.in/

Leave a Comment