Slice Personal Loan App आर्थिक अडचणी या काही सांगून येत नाहीत. शैक्षणिक खर्च, आजारपण किंवा व्यवसाय भांडवल म्हणून आपल्याला कधीही पैशांची गरज भासू शकते. अशावेळी त्वरीत कर्ज मिळविण्यासाठी आपण इतर कोणत्याही ठिकाणी गेल्यास तुमच्याकडे विविध कागदपत्रांची मागणी केली जाते. ते कागदपत्रांची पुर्तता न केल्यास त्वरीत कर्ज मिळेल याची देखील काही खात्री नसते. त्यासाठीच आम्ही असे ॲप घेऊन आलो आहोत जे तुम्हाला 0% व्याजाने महिनाभर वापरण्यासाठी कर्ज देऊ शकेल. Slice ही एक ऑनलाइन फायनान्स कंपनी आहे, जी गरजूंना विविध प्रकारचे कर्ज देते, ज्यामध्ये पर्सनल लोनचा देखील समावेश आहे. स्लायस पर्सनल लोन हे एक तत्काळ लोन मिळविण्याचा सोपा पर्याय आहे. आपल्याला आपल्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी या ॲपच्या माध्यमातून पैसे मिळवता येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बिनव्याजी कर्ज घेण्यासाठीची संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. हा लेख पूर्ण वाचा आणि तुमच्या अडचणीच्या काळात बिनव्याजी कर्ज मिळवा. Slice Personal Loan App
स्लाइस पर्सनल लोनसाठी आवश्यक कागदपत्रे
तुम्हाला स्लाइस पर्सनल लोन मिळवायचे असेल आणि तेही 0 व्याजदरात तर तुम्हाला खालील कागदपत्रे सबमीट करणे आवश्यक आहे.
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- मोबाइल नंबर
- ईमेल आयडी
- बँक खाते पासबुक
1 महिन्यासाठी स्लाइस ॲपमध्ये तुम्ही 0% व्याजदराने कर्ज घेऊ शकता.
स्लाइस ॲपच्या माध्यमातून तुम्ही 0% व्याजदराने केवळ एका महिन्यासाठी कर्ज घेऊ शकता. अर्जदाराने घेतलेले कर्ज 12 महिन्यांच्या नंतर परत केल्यास कर्जदाराला या ॲप अंतर्गत घेतलेल्या कर्जावर 12% ते 15% पर्यंत व्याजदर भरावा लागेतो. आणि कर्जदाराने जर घेतलेली रक्कम 6 महिन्यांच्या आत परत केली तर मात्र व्याज दर 6 ते 8% इतका लावला जातो. यासाठी आम्ही असा सल्ला देऊ की, तुम्ही स्लाइस ॲपवर कर्जासाठी अर्ज करताना तुमची कर्ज परताव्याची तारीख लक्षात घेऊनच ऑनलाइन अर्ज करा, ज्यामुळे तुम्हाला व्याजदर भरणे सोपे होईल. Slice Personal Loan App
स्लाइस पर्सनल लोनसाठी आवश्यक पात्रता
स्लाइस पर्सनल लोन या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण एक महिना बिनव्याजी कर्ज घ्यायचे असल्यास तुम्हाला या ॲपच्या नियमांप्रमाणे पुढील पात्रता आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
- अर्जदाराकडे नियमित उत्पन्न स्त्रोत असावा
- अर्जदाराचा सिबिल स्कोअर म्हणजेच Credit Score 500 किंवा त्याहून अधिक असावा.
- तुमच्या बँक खात्यात तुम्ही किमान 3 महिन्याचे व्यवहार केलेले असावे.
स्लाइस ॲपवरून कर्ज घेण्यासाठी खाली दिलेली प्रोसेस फॉलो करा आणि बिनव्याजी कर्ज मिळवा
- सर्वात आधी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून Google Play Store वरून Slice personal loan app डाउनलोड करा.
- त्यानंतर हे तुमच्या मोबाईलमध्ये अॅप ओपन करा आणि तुमच्या वापराची भाषा निवडा.
- स्लाइस पर्सनल लोन ॲपमध्ये तुमची नोंदणी करा, तुमचा इमेल आयडी आणि मोबाईल नंबरचा वापर करुन तुम्ही तुमची नोंदणी करु शकता.
- तुमची वैयक्तिक माहिती, क्रेडिट स्कोअर आणि उत्पन्न स्त्रोत या सर्व गोष्टींची संपूर्ण माहिती ॲपमध्ये सांगितलेल्या ठिकाणी भरा.
- ॲपवरील पात्रता निकष समजून घ्या आणि त्याचे योग्य पालन करा.
- तुमचे बँकेची कागदपत्रे आणि तुमचे पर्सनल आयडी प्रूफ अपलोड करा.
- तुम्हाला आवश्यक असलेल्या कर्जाच्या रकमेची निवड करुन परतफेड कालावधीची देखील निवड करा.
- “Apply for loan” या पर्यायावर क्लिक करा.
- Slice personal loan app संबंधीत अधिकाऱ्यांमार्फत तुमची कागदपत्रे तपासून तुम्हाला कर्जासंबंधी निर्णय कळवला जातो. Slice Personal Loan App
स्लाईस पर्सनल लोन घेण्याचे फायदे समजून घ्या…
आपल्याला आर्थिक अडचणी कधीही येऊ शकतात. त्यामुळे परिस्थितीच्या वेळेस कोणी कर्ज देण्यासाठी उभे राहिली याची खात्री बाळगता येत नाही.
- स्लाइस पर्सनल लोनसाठी कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर कर्जासाठी त्वरित मंजूरी मिळतो. सहसा एका दिवसात किंवा त्यापेक्षा कमी वेळात देखील कर्जमंजूरी मिळते, त्यामुळे अर्जदाराला तत्काळ पैसे मिळू शकतात
- फक्त तुमची मूलभूत माहिती द्या आणि स्लाइस पर्सनल लोनसाठी पात्र व्हा. याची अर्ज प्रक्रिया देखीस आणि आपला अर्ज सादर करा.
- लवकर लोन ची परतफेड केल्यास कमी व्याजदर लागतो हा अत्यंत महत्त्वाचा फायदा स्लायस पर्सनल लोनच्या ग्राहकांना मिळतो. 12 महिन्यांसाठी कर्ज घेतल्यास व्याजदर 15% ते 18% इतके असते आणि हेच लोन 6 महिन्यांसाठी किंवा त्याहूनही कमी महिन्यात परतफेड केल्यास 6% ते 8% व्याजदर भरावा लागतो.
- स्लाइस पर्सनल लोनची परतफेड योजना उपलब्ध आहेत, त्यामुळे आपण आपल्या बजेटनुसार पैसे परत करू शकतो. Slice Personal Loan App