Shri Tuljabhavani Mandir Sansthan Bharti: श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत सरळसेवेची रिक्त पदे, आजच अर्ज करा

तुळजापुर येथील तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत सरळसेवेची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे आणि पदांची संख्या पुढील प्रमाणे असून प्रत्येक पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता देखील या लेखामध्ये देण्यात आली आहे.

कोणत्या रिक्त पदांसाठी जाहिरात देण्यात आली आहे

सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक) –१

नेटवर्क इंजिनिअर –१

हार्डवेअर इंजिनिअर –१

सॉफ्टवेअर इंजिनिअर –१

लेखापाल – ०१

जनसंपर्क अधिकारी – ०२

जनसंपर्क अधिकारी – ०१

अभिरक्षक – ०१

भांडारपाल – ०१

सुरक्षा निरीक्षक – ०१

स्वच्छता निरीक्षक – ०१

सहाय्यक जनसंपर्क अधिकारी – ०२

सहाय्यक सुरक्षा निरीक्षक – ०६

सहाय्यक स्वच्छता निरीक्षक – ०२

प्लंबर – ०१

मिस्त्री – ०१

वायरमन – ०२

लिपिक-टंकलेखक – १०

संगणक सहाय्यक – ०१

शिपाई – १०

कोणत्या पदासाठी किती शिक्षण पात्रता आवश्यक आहे?

  • सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक)      –  मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • नेटवर्क इंजिनियर –       मान्यताप्राप्त विद्यापीठातुम संगणक अभियांत्रिकी पदवी
  • हार्डवेअर इंजिनियर –       मान्यताप्राप्त विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकी  पदवी प्रमाणपत्र
  • सॉफ्टवेअर इंजिनियर –       मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी Shri Tuljabhavani Mandir Sansthan Bharti
  • लेखापाल –       मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवीशिक्षण आणि MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • जनसंपर्क अधिकारी –  1) बैचलर ऑफ सोशल वर्क (B.S.W.) किंवा बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (B.B.A.) किंवा वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदवी (B. J.) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका आणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • जनसंपर्क अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी प्रमाणपत्र आणि  MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • अभिरक्षक –  प्राणीशास्त्र किंवा वनस्पतिशास्त्र किंवा मानववंशशास्त्र किंवा प्राचीन इतिहास किंवा प्राचीन संस्कृती किंवा पुरातत्वशास्त्र या विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीधर पदवी असणे 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • भांडारपाल  – मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारकआणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र 3) मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनीट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रती मिनिट 4) सदर पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी देणे बंधनकारक राहील
  • सुरक्षा निरीक्षक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कला, वाणिज्य किंवा विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेची पदवी,  पुरुष उमेदवाराची उंची 165 से.मी. आणि पुरुष उमेदवाराची छाती न फुगविता 79 से.मी., पुरुष उमेदवाराची फुगविण्याची क्षमता किमान 5 से.मी. आवश्यक आणि  महिला उमेदवाराची उंची 157 से.मी.
  • स्वच्छता निरीक्षक –      1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी आणि मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र तसेच  MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • सहाय्यक जनसंपर्क अधिकारी –       बॅचलर ऑफ सोशल वर्क (B.S.W.) किंवा बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (B.B.A.) किंवा वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदवी (B. J.) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका  तसेच  MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • सहाय्यक स्वच्छता निरीक्षक-    मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक,  मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला 3) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • प्लंबर –  माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्लंबर अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र,  नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • मिस्त्री-  माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मिस्त्री (गवंडी) अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • वायरमन –  माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील वायरमन अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र,  नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • लिपिक टंकलेखक –  मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र 3) मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनीट आणि इंग्रजी टंकलेखनाचा बेग किमान 40 शब्द प्रती मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण 4) सदर पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी देणे बंधनकारक राहील.
  • शिपाई – 10 वी  परीक्षा उत्तीर्ण Shri Tuljabhavani Mandir Sansthan Bharti

वेतन किती असेल?

निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार  रु. 15,000/- ते 1,22,800/- रु. पर्यंत वेतन असणार आहे. Shri Tuljabhavani Mandir Sansthan Bharti

नोकरीचे ठिकाण कुठे असेल?

महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान असून नोकरीचे ठिकाण देखील तेथेच असेल.

येथे करा ऑनलाईन अर्ज

इच्छूक उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/stmstcnov23/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही संबंधित नोकरीसाठीचा अर्ज भरु शकता.

ही पहा जाहीरात

https://shrituljabhavani.org/pdf/Recruitment.pdfया लिंकवर क्लिक करुन तुम्ही संबंधिक नोकरी बाबतची अधिक माहिती मिळवू शकता.

अर्ज करण्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे?

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या आधीच्या जाहिरातीमध्ये 12 एप्रिल 2024 ही तारीख अंतिम तारीख म्हणून देण्यात आली होती. संस्थेने अर्ज करण्याची पुढची अंतिम तारीख 27 एप्रिल 2024 ही जाहीर केली आहे. Shri Tuljabhavani Mandir Sansthan Bharti

Leave a Comment