Naval Dockyard Mumbai Recruitment 2024: मुंबई नेव्हल डॉकयार्डमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून सर्व पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू झाली असून, हे अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मे 2024 निश्चित केली गेली आहे.
Naval Dockyard Mumbai Recruitment | apprentice
मुंबई नौदल डॉकयार्ड अंतर्गत प्रशिक्षणार्थी या पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 301 पदांसाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची आवश्यकता आहे. अधिकृत वेबसाइटवर वर दिल्या गेलेल्या माहितीनुसार अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मे 2024 आहे. या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा शुल्क आणि नोकरीचे ठिकाण तसेच या पदासाठी आवश्यक असणारी अर्ज प्रक्रिया याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही पुढे दिली आहे. या भरतीसाठी प्रसिद्ध केल्या गेलेल्या जाहिरातीची मूळ PDF तसेच ऑफिशियल वेबसाइट सुद्धा पुढे दिली गेली आहे. Naval Dockyard Mumbai Recruitment 2024
एकूण रिक्त पदे: 301
पदाचे नाव: (प्रशिक्षणार्थी) अप्रेंटिस | (trainee) apprentice
पदांची माहिती:
1) इलेक्ट्रिशियन 40
2) इलेक्ट्रोप्लेटर 01
3) फिटर 50
4) फाउंड्रीमन 01
5) मेकॅनिक (Diesel) 35
6) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 07
7) मशीनिस्ट 13
8) MMTM 13
9) पेंटर (G) 09
10) पॅटर्न मेकर 02
11) पाईप फिटर 13
12) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 26
13) मेकॅनिक Reff. AC 07
14) शीट मेटल वर्कर 03
15) शिपराईट (Wood) 18
16) टेलर (G) 03
17) वेल्डर (G & E) 20
18 मेसन (BC) 08
19 I & CTSM 03
20) शिपराईट (Steel) 16
21) रिगर 12
22 फोर्जर & हीट ट्रीटर 01
शैक्षणिक पात्रता:
रिगर: 8वी पास
फोर्जर आणि हीट ट्रीटर: 10वी पास
उर्वरित पदे: ITI (NCVT/SCVT) संबंधित ट्रेडमध्ये.
वयोमर्यादा: उमेदवारांचे किमान वय 14 वर्षे असणे बंधनकारक आहे [SC/ST: 05 वर्षाची सूट]
परीक्षा फी: कोणतीही फी नाही
पगार: पगार नियमानुसार देण्यात येईल
नोकरीचे ठिकाण: मुंबई
शारीरिक पात्रता:
उंची – 150 सेमी
छाती – फुगवल्यानंतर05 सें.मी
वजन – 45 किलो
अर्ज पद्धत: ऑनलाइन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 23 एप्रिल 2024 आहे.
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख मे 10, 2024 असून वेळ रात्री 11:50 पर्यंत आहे.
परीक्षा दिनांक: मे किंवा जून 2024 | Naval Dockyard Mumbai Recruitment 2024
मुंबई नौदल डॉकयार्डमध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदासाठी अर्ज कसा करावा?
• तुम्हाला यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. तुम्हाला आम्ही पुढे दिलेल्या वेबसाइटवरून अर्ज करावा लागणार आहे.
• अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडलेली असणे गरजेचे आहे.
• अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल.
• अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मे 2024 आहे.
अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया ऑफिशियल जाहिरात पहा.
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑफिशियल वेबसाइटला भेट देऊन योग्य माहिती मिळवू शकता.
अधिकृत वेबसाइट: https://www. indiannavy.nic.in/
भरतीची ऑफिशियल जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा
(https://drive.google.com/file/d/1RWSNLuToBAUXNfQemaHR28vRbfpfS7jj/view)
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा | Naval Dockyard Mumbai Recruitment 2024
(https://registration.ind.in/)