TMC Mumbai Bharti 2024: टाटा मेमोरियल सेंटर येथे विविध पदांसाठी भरती जाहिर; दरमहा रु. 35,000+ पगार!

TMC Mumbai Bharti 2024 – Tata Memorial Center (TMC) मधील विविध रिक्त जागा भरण्यासाठी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 028 जागांवर भरती होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. वर नमूद केल्याप्रमाणे, अधिकृत वेबसाइटवर अर्ज सुरू करण्याची तारीख 17 एप्रिल 2024 आहे आणि शेवटची तारीख 07 मे 2024 आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, परीक्षा शुल्क आणि कामाचे ठिकाण आणि अर्ज प्रक्रिया खाली दिली आहे.

टाटा मेमोरियल सेंटर (TMC) ने ‘मेडिकल फिजिसिस्ट, लोअर वॉर्ड क्लर्क, स्टेनोग्राफर, नर्स ‘ए’, टेक्निशियन ‘सी’ या पदांसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. याच संदर्भात टीएमसी अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 028 जागांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 17 एप्रिल 2024 आहे आणि शेवटची तारीख 7 मे 2024 आहे. tmc.gov.in/non_medical/frm_Registration या वेबसाइटवर 7 मे 2024 पर्यंत अर्ज सादर करता येतील. या भरतीसंदर्भातील इतर महत्त्वाच्या माहितीसाठी, जसे की महत्त्वाच्या तारखा काय आहेत?, निवड प्रक्रिया कशी असेल? कोणती आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे गरजेची आहेत, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागा किती असतील? या माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत जाहिरातिची PDF पहा.

जाहिरात PDF पहा

 येथे क्लिक करा (https://mahajobkatta.com/tata-memorial-center-mumbai-bharti/)

ऑनलाइन अर्ज

 येथे क्लिक करा (https://mahajobkatta.com/tata-memorial-center-mumbai-bharti/)

एकूण पदांची संख्या: 028

पदांची नावं: मेडिकल फिजिसिस्ट, लोअर डिपार्टमेंट क्लर्क, स्टेनोग्राफर, नर्स “ए”, टेक्निशियन “सी”

शैक्षणीक पात्रता काय आहे | Eligibility Criteria

Medical physicist: M.Sc. मान्यताप्राप्त विद्यापीठातून (भौतिकशास्त्र) आणि रेडिओलॉजिकल फिजिक्समध्ये डिप्लोमा किंवा AERB द्वारे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र. AERB रेडियोलॉजी सेफ्टी ऑफिसरचे प्रमाणपत्र

लोअर डिव्हिजन क्लर्क: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी + मायक्रोसॉफ्ट ऑफिसची माहिती

स्टेनोग्राफर: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर.

नर्स “ए”: जनरल नर्सिंग आणि मिडवाइफी प्लस ऑन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (nursing)

Technician “सी”: सायन्स आणि मान्यताप्राप्त संस्थेतून ICU/OT/ICU/OT/इलेक्ट्रॉनिक्स/डायलिसिस तंत्रज्ञ मध्ये एक वर्ष किंवा सहा महिन्यांचा डिप्लोमा करणे आवश्यक आहे.

Note: अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया वर दिलेली अधिकृत जाहिरातिची PDF वाचा.

वयोमर्यादा किती?: 18 ते 30 वर्षे

अर्जाची पद्धत कोणती?: ऑनलाइन

नोंदणी शुल्क किती?: कोणतेही शुल्क नाही

वेतन श्रेणी काय आहे?: रु. 19,900/- ते रु. 44,900/-

कामाचे ठिकाण कोणते?: मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज सुरू केव्हा झाले?: 17 एप्रिल 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख: मे 7, 2024

अधिकृत वेबसाइट: tmc.gov.in

TMC मुंबई भारती 2024 साठी अर्ज ऑनलाईन अर्ज कसा करावा? | How to Apply for TMC Mumbai Recruitment 2024

ऑनलाईन अर्ज भरल्या नंतर, सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडणे सुद्धा आवश्यक असणारं आहे.
अपूर्ण माहितीसह सबमिट करण्यात आलेले अर्ज नाकारले जाणार आहेत.
अर्ज सबमिट करण्याची शेवटची तारीख 7 मे 2024 निश्चित केली गेली आहे.
अधिक डिटेल माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात पहा. तुम्हाला या भरती बद्दलची सर्व माहिती पीडीएफमध्ये आढळून येईल.
वर देण्यात आलेल्या लिंकचा वापर करून तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. TMC Mumbai Recruitment 2024

TMC Mumbai Recruitment 2024
टाटा मेमोरियल सेंटर (TMC) विविध पदांसाठी भरती करत आहे. 028 रिक्त जागा TMC द्वारे भरल्या जातील. 7 मे 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख ठरवण्यात आली आहे. अधिक माहिती साठी तुम्ही खालील ऑफिशियल PDF तपासू शकता. सोबतच अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही tmc.gov.in या ऑफिशियल वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. TMC Mumbai Recruitment 2024

Leave a Comment