sbi mudra fast loan : या बॅंकेकडून मिळतंय 10 मिनिटांत 50 हजार रुपये लोन, असा करा अर्ज

SBI Mudra Loan: आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घेण्याची आवश्यकता असते. कर्ज घेण्याची अनेक पर्याय आहेत. परंतु, कमी व्याज दरात कर्ज मिळणं फार कठीण आहे. मात्र, तुम्हाला कमी व्याज दरात तेही सरकारी बॅंकाकडून कर्ज दिले जात आहे. sbi e mudra loan apply 50 000

केंद्र सरकारची योजना आहे ज्याद्वारे तुम्हाला स्वस्त दरात झटपट कर्ज दिले जाते. जिचं नाव पंतप्रधान मुद्रा योजना (pm mudra loan) असं आहे. जर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) बॅंकेत खातं असेल तर तुम्हाला लवकर कर्ज दिले जाईल. स्टेट बँक ऑफ इंडिया सर्व शाखांमध्ये मुद्रा योजना लागू करण्यात आली आहे. या बॅंकेने मुद्रा योजनेतंर्गत सर्वात मोठी रक्कम जाहीर केलेली आहे.

कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. इतर ठिकाणी कितीही अर्ज केले तर लवकर कर्ज मिळत नाही. जर तुम्ही State Bank of India बॅंकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी सर्वात फास्ट कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. तुम्हाला फक्त 10 मिनिटांत 50 हजार रुपयांपर्यंत लोन मिळेल. यासाठी तुम्हाला जास्त प्रोसेस देखील करावी लागणार नाही. (mudra loan scheme details)

जर तुम्हाला एखाद्या बॅंकेकडून कर्ज घ्यायचे म्हटले की, अगोदर बॅंकेला भेट देऊन माहिती घ्यावी लागते. सर्व माहिती मिळाल्यानंतर अनेक कागदपत्रे जोडावी लागतात. हे केल्यानंतर त्या व्यक्तीला अनेक प्रोसेस मधून जावे लागते. यानंतरही कर्ज मिळेल याची खात्री नसते. मात्र, तुम्हाला एवढ्या प्रोसेस मधून जाण्याची गरज नाही. फक्त 10 मिनिटांत तुम्हाला कर्ज दिले जात आहे.

SBI मुद्रा लोन घेऊन तुम्ही व्यवसाय आणखी वाढू शकता. प्रधानमंत्री मुद्रा योजना व्यावसायिकांना आर्थिक मदत देणारी ही योजना आहे. ज्यांच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नाहीत त्यांच्यासाठी ही योजना आहे. जर तुम्ही एसबीआय बँकेकडून या योजनेअंतर्गत कर्ज घेतले तर तुम्हाला जलद गतीने कर्ज उपलब्ध होईल. तुम्हाला फक्त दहा मिनिटात 50,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळेल.

कर्ज घेण्यासाठी काही अटी व शर्ती आहेत त्या पूर्ण केल्यानंतर तेव्हाच तुम्हाला कर्ज दिले जाईल.‌ यामध्ये कर्ज पात्रता, क्रेडिट चौकशी, कर्ज मंजुरी आणि दस्तऐवज सादर करणे व पूर्ण प्रोसेस पूर्ण करणे आवश्यक आहे. (how to get loan under mudra scheme) ही सर्व प्रोसेस तुमची ऑनलाईन केल्या जाईल, त्यानंतर तुम्हाला कर्ज दिले जाईल.

sbi mudra loan कर्ज अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतात ?
1) व्यक्तीचे बचत खाते बॅंक पासबुक व शाखा तपशील आणणं आवश्यक आहे.
2) व्यवसायाचा पुरावा (नाव, व्यवसाय सुरू करण्याची तारीख आणि व्यवसाय सुरू केलेल्या ठिकाणाचा पत्ता) दाखवावा लागेल.
3) आधार कार्ड
4) जातीचा दाखला (SC/ST/OBC) करिता अनिवार्य आहे.
5) GSTN आणि उद्योग आधार सारखे इतर तपशील ऑनलाईन अपलोड करण्यासाठी लागतील.
6) जीएसटीएन आणि उद्योग आधार
7) दुकान आणि आस्थापनेचा पुरावा किंवा इतर व्यवसाय नोंदणी दस्तऐवज (उपलब्ध असल्यास)

SBI ई-मुद्रा योजनेची पात्रता
1) या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही एक लघू उद्योजक असणं आवश्यक आहे.
2) जर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया बॅंकेत खातं असेल तर ते किमान 6 महिने जुने असावे.
3) कर्जाचा कालावधी कमाल 5 वर्षाचा आहे.
4) तुम्ही sbi mudra e loan योजनेअंतर्गत अर्ज केल्यास, तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंत ऑनलाईन कर्ज मिळते.

तुम्हाला देखील 10 मिनिटांत 50,000 रुपयांपर्यंत कर्ज घ्यायचे असेल तर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला 10 मिनिटांत तुम्हाला हे कर्ज मिळून जाईल. अर्ज करण्यासाठी तुम्हाला https://sbi.co.in/web/business/sme/lead-generation या लिंकवर तुम्हाला क्लिक करावे लागणार आहे.

mudra loan scheme apply online क्लिक केल्यानंतर, तुम्हाला विचारलेली माहिती व कागदपत्रे अपलोड करून अर्ज Submit करायचा आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्ही केलेल्या अर्जाची पडताळणी केली जाईल. सर्व माहिती व कागदपत्रे बरोबर असल्यास तुम्हाला कर्ज देण्यात येईल. अशी प्रोसेस फॉलो करून तुम्ही 10 मिनिटांत 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता.

Leave a Comment