How to check CIBIL Score : सिबिल स्कोअर कसा चेक करायचा? जाणून घ्या प्रोसेस

How to Check CIBIL Score: कोणतेही कर्ज घ्यायचे असेल तर सर्वात अगोदर सिबिल स्कोअर (cibil score) विचारल्या जातो. ज्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर चांगला असतो त्याला लवकर कर्ज दिले जाते. तसेच कमी व्याजदर आकारले जाते. कमी सिबिल स्कोअर असल्यास कर्ज मिळण्यासाठी अडचण येते. कर्ज मंजूर झाले तरी त्याचे व्याजदर हे जास्त असते.

कोणतेही कर्ज घ्यायचे असेल तर सिबिल स्कोअर हा शब्द नेहमी कानावर पडतो. कारण की, याशिवाय पान सुद्धा हालत नाही. म्हणजेच कर्जाची प्रोसेस होत नाही. तुम्हाला होम लोन, कार लोन, बाईक लोन, पर्सनल लोन अथवा कोणतेही लोन घ्यायचे असो अगोदर सिबिल स्कोअर हा विचारल्याच जातो. आपण या आर्टिकल मध्ये सिबिल स्कोअर कसा चेक करायचा जाणून घेणार आहोत. cibil score check free

cibil score 300 ते 900 पर्यंत असतो. सिबिल स्कोअर 750 जास्त असेल तर तो चांगला मानला जातो. cibil score check by pan number मात्र यापेक्षा कमी सिबिल स्कोअर असेल तर कर्जासाठी जास्त व्याजदर आकारण्यात येते. तर काही बॅंका कमी सिबिल स्कोअर असल्यास कर्ज मंजूर करत नाही. जर तुमचा सिबिल स्कोअर हा 300 च्या आसपास असेल तर ही वाईट गोष्ट आहे. त्यामुळे सिबिल स्कोअर मेंटेन ठेवणं आवश्यक आहे.

लोक गरजा पूर्ण करण्यासाठी बचत करत असतात. पण अनेक वेळा अशा गरजा असतात, बचत केलेल्या पैशांमध्ये गरजा पूर्ण होत नाही, या गरजा पूर्ण करण्यासाठी जास्त पैशांची गरज असते. त्याचबरोबर आजच्या काळात कोणीही कर्ज द्यायला तयार नाही. त्यामुळे लोक बॅंकाकडून कर्ज घेतात. परंतु, सिबिल स्कोअर चांगला असेल तेव्हाच बॅंक कर्ज देते, नाही तर कर्ज देत नाही. how to check cibil score online

credit score अशा परिस्थितीत कर्ज नाकारल्याने लोक अडचणीत येतात. कर्जाचे वेळेवर हप्ते न भरल्यामुळे सिबिल स्कोअर खराब होत असतो. त्यामुळे नियमित कर्जाचे हप्ते वेळेवर फेडावे. तसेच कर्ज घेण्यापूर्वी तुम्हाला सिबिल स्कोअर माहित असणं आवश्यक आहे. (how to check cibil score in marathi)

सिबिल स्कोअर कशामुळे खराब होतो ?
1) कर्जाचे हप्ते वेळेवर न फेडल्यामुळे cibil score खराब होतो.
2) तुम्ही वेळेवर हप्ते फेडले तर तुमच्या सिबिल स्कोअर मध्ये सुधारणा होते. how to know cibil score
3) कर्ज किंवा इएमआय (EMI) आणि क्रेडिट कार्ड पेमेंट वेळेवर नाही भरल्यास सिबिल स्कोअर खराब होतो.
4) तुमचा सिबिल स्कोअर चांगला करण्यासाठी सगळे रखडलेले व्यवहार पूर्ण करा.

cibil score online परंतु, तुमचा सिबिल स्कोअर चांगला आहे का खराब आहे हे माहित असणं आवश्यक आहे. सिबिल स्कोअर हा 300 ते 900 अंकाच्या दरम्यान असतो. आपलं सिबिल स्कोअर किती आहे, हे तुम्ही मोबाईलवर तपासू शकता. चला तर मग स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घेऊ या.

How to check cibil score in mobile सिबिल स्कोअर कसा चेक करायचा ?
1) सिबिल स्कोअर चेक करण्यासाठी https://homeloans.sbi/getcibil या वेबसाईटवर जा. (CIBIL Score)
2) यामध्ये तुम्हाला फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, जेन्डर, जन्मतारीख, पत्ता, पॅन क्रमांक, मोबाईल नंबर आणि ई-मेल अशी माहिती विचारली जाईल. ही माहिती आपल्याला भरायची आहे.
3) माहिती भरल्यानंतर, सबमिट बटणावर क्लिक करा. आता तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर दिसून जाईल.

अशाप्रकारे तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर घरबसल्या मोबाईलवर चेक करू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही चार्जेस लागणार नाहीत. अगदी मोफत तुम्ही cibil score चेक करू शकता. आशा करतो की, सिबिल स्कोअर चेक कसा करायचा हे तुम्हाला समजले असेल. अशीच माहिती तुम्हाला आमच्या आर्टिकल द्वारे देत जाऊ. तुम्ही देखील ही माहिती पुढे नक्की पाठवा.

Leave a Comment