Naval Dockyard Recruitment: नेव्हल डॉकयार्ड, मुंबई विभागाद्वारे नेव्हल डॉकयार्ड मुंबई ट्रेड अप्रेंटिस 301 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून नेव्हल डॉकयार्ड मुंबई ट्रेड अप्रेंटिस भरतीसाठीचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. नेव्हल डॉकयार्ड मुंबई ट्रेड अप्रेंटिस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसे भरायचे? या भरतीसाठी पात्रता काय आहे? याबद्दलची संपूर्ण माहिती आम्ही पुढे दिलीच आहे. जर तुम्हीही या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
रजिस्ट्रेशन साठी लॉगिन लिंक – indiannavy.nic.in
नेव्हल डॉकयार्ड मुंबई ट्रेड अप्रेंटिस 301 पदांसाठी भरतीची सूचना जारी करण्यात आली असून नेव्हल डॉकयार्ड मुंबई ट्रेड अप्रेंटिस भर्ती 2024 साठी ऑनलाइन अर्ज सुरू करण्यात आले आहेत. जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत अशा उमेदवारांनी नेव्हल डॉकयार्ड मुंबई ट्रेड अप्रेंटिस भरतीसाठी शेवटच्या तारखेपूर्वी ऑफिशियल वेबसाइटद्वारे अर्ज करावा. Naval Dockyard Recruitment
नेव्हल डॉकयार्ड भर्ती 2024 | notification details
विभाग – नेव्हल डॉकयार्ड, मुंबई
ट्रेड अप्रेंटिस विविध पदांसाठी रिक्त जागा
एकूण पोस्ट – 301
अर्ज सुरू होण्याची तारीख – 23 एप्रिल 2024
शेवटची तारीख – 10 मे 2024
Official website – https://indiannavy.nic.in/
पोस्ट नुसार पदांची माहिती | Naval Dockyard Recruitment
पदनाम नाव – प्रशिक्षण – एकूण पोस्ट
इलेक्ट्रिशियन – एक वर्ष – 40
इलेक्ट्रोप्लेटर – एक वर्ष – 01
फिटर – एक वर्ष – 50
फाऊंड्री मॅन – एक वर्ष – 01
मेकॅनिक डिझेल – एक वर्ष – 35
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – एक वर्ष – 07
मशीनिस्ट – एक वर्ष – 13
मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्स MMTM – एक वर्ष -13
पेंटर (जी) – एक वर्ष – 09
पॅटर्न मेकर / सुतार – एक वर्ष – 02
प्लंबर (पाइप फिटर) – एक वर्ष – 13
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – एक वर्ष – 26
मेकॅनिक रेफ आणि एसी – एक वर्ष – 07
शीट मेटल कामगार – एक वर्ष – 03
Shipwright Wood Carpenter – एक वर्ष – 18
Tailor Sewing Technology / Dress Making – एक वर्ष – 03
वेल्डर G&E – एक वर्ष – 20
मेसन – एक वर्ष – 08
I&CTSM – एक वर्ष – 03
Shipwright steel fitter- एक वर्ष – 16
रिगर – दोन वर्ष – 12
फोर्जर आणि हीट ट्रीटर – दोन वर्ष – 01
वयोमर्यादा | Age Limit
किमान वय- 14 वर्षे
कमाल वय- कमाल वय मर्यादा नाही
कर्मचारी निवड आयोग SSC GD कॉन्स्टेबल 2024 परीक्षा भरती नियमांनुसार वयात अतिरिक्त सवलत दिली जाईल.
अर्ज फी | Application Fees
सामान्य / OBC / EWS: 0/-
SC/ST: 0/-
सर्व श्रेणीतील महिलांसाठी: 0/-
पेमेंट कसे करावे:- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, ई चलन, UPI द्वारे
पोस्ट नाव – ट्रेड अप्रेंटिस विविध ट्रेड
एकूण पोस्ट – 301
पात्रता – ITI पोस्ट साठी संबंधित ट्रेडमधील ITI प्रमाणपत्रासह इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण
ITI नसलेल्या पदांसाठी: इयत्ता 8 वी / इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण. Naval Dockyard Recruitment
नेव्हल डॉकयार्ड मुंबई ट्रेड अप्रेंटिस भर्ती 2024 ऑनलाइन अर्ज कसा भरायचा | How to apply online for Naval Dockyard Recruitment
स्टेप 1:- नेव्हल डॉकयार्ड मुंबई ट्रेड अप्रेंटिस भर्ती फॉर्म भरण्यासाठी, तुम्हाला नेव्हल डॉकयार्ड, मुंबईच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
स्टेप 2:- त्यांनतर तुम्हाला तुम्ही नोटिफिकेशन बारमधील नोटिफिकेशनवर क्लिक करून संपूर्ण नोटिफिकेशन व्यवस्थित वाचावे लागेल.
स्टेप 3:- त्यांनतर मेनूबारमधील भर्ती बटणावर क्लिक करून ऑनलाइन अर्ज या बटणावर क्लिक करा.
स्टेप 4:- पुढे रजिस्ट्रेशन या बटणावर क्लिक करा.
स्टेप 5:- रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल आणि दिलेला फॉर्म पूर्ण फॉर्म भरावा लागेल.
स्टेप 6:- पुढे फोटो आणि सही अपलोड करून, फॉर्मचे व्हेरिफिकेशन करून फॉर्म सबमिट करावा लागेल.
स्टेप 7:- त्यांनतर फॉर्मचे ऑनलाइन पेमेंट करा आणि प्रिंटआउट काढून घ्या.
नेव्हल डॉकयार्ड मुंबई ट्रेड अप्रेंटिस भर्ती 2024 फॉर्म | Naval Dockyard Recruitment Application form
रजिस्ट्रेशन लिंक – https://registration.ind.in/
जाहिरात PDF – https://registration.ind.in/Notifications/AdvertisementIT26.pdf
मेन पेज – https://cdc.org.in/