NPCIL Mumbai Recruitment 2024: NPCIL मध्ये सहायक पदांसाठी भरती, 25,5000 रुपये इतका पगार, लगेच करा अर्ज..

NPCIL Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी आली आहे. न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, (Nuclear Power Corporation of India Limited) मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही जर सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी जबरदस्त आहे.

जे उमेदवार या भरती करिता इच्छुक आहे त्यांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करून सादर करायचा आहे. या आर्टिकल मध्ये दाचे नाव, वयाची अट, शैक्षणिक पात्रता, अर्जासाठी शुल्क किती लागणार, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी संपूर्ण माहिती आपण या नोकर भरती बाबत जाणून घेणार आहोत. हा आर्टिकल आणि संपूर्ण जाहिरात वाचल्यानंतरच अर्ज सादर करावा.

Nuclear Power Corporation of India Limited Bharti 2024
पदाचे नाव आणि जागा (Post Name & Vacancies)
न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती अंतर्गत सहायक ग्रेड-1 (Assistant Grade-1) पदांच्या एकूण 58 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता काय हवी? (Education Qualification)
nuclear power corporation of india limited recruitment शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. यासाठी तुम्हाला खाली जाहिरातीची लिंक देण्यात आली आहे, त्या लिंकवर क्लिक करून जाहिरात डाऊनलोड करून घ्यावी.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शुल्क (Online Fees)
येथे अर्ज शुल्क भरणे देखील अनिवार्य आहे. पुरुष उमेदवारांच्या सामान्य/ EWS/ OBC साठी 500/- रुपये तर SC/ST/PwBD/माजी सैनिक/ महिलांसाठी कोणतेही शुल्क नाहीत.

ऑनलाइन पेमेंट ची पद्धत कशी आहे? (Online Fees Payment Mode
ऑनलाइन पेमेंट तुम्ही डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग/यूपीआय इ. द्वारे करू शकता.

अर्ज सुरू होण्याची तारीख (Online Application Start Date)
ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज 5 जून 2024 पासून सुरू झालेले आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. लवकरात लवकर अर्ज सादर करावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Online Application Last Date)
या भरती करिता ऑनलाइन करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे. लवकरात लवकर आपला अर्ज करून टाकावा. अर्जासाठी मुदतवाढ मिळेल याबाबत सांगता येत नाही, यामुळे आपला अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करून टाकावा. (NPCIL Mumbai Bharti 2024)

अर्जाची पद्धत कशी आहे?
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक द्वारे करायचा आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिकृत वेबसाईट (Official Website)
भरतीच्या अधिक माहितीसाठी http://www.npcil.nic.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

npcil bharti 2024 या भरतीसाठी अशा पद्धतीने करा ऑनलाइन अर्ज
या भरती करिता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या https://www.npcilcareers.co.in/ETHQ20243004/candidate/Default.aspx लिंकवर क्लिक करा.
लिंक दिलेल्या वेबसाइटवरतीच तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.
तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे देखील गरजेचे आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 जून 2024 असून, शेवटच्या तारखे अगोदर आपले अर्ज सादर करणं आवश्यक आहे.
लक्षात घ्या अर्ज पूर्ण भरलेला असावा, अर्ज जर अपूर्ण असेल तर नाकारल्या जाईल.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना वाचल्यानंतरच अर्ज सादर करावा.
ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करून संपूर्ण जाहिरात वाचावी.
अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून आणि डाऊनलोड करून ठेवावी.

npcil notification 2024 या आर्टिकल मध्ये न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत होणाऱ्या सहायक ग्रेड-1 या पदाच्या होणाऱ्या नोकर भरती बाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. ही माहिती सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना देखील माहीत व्हावी या करिता ही माहिती पुढे नक्की पाठवा.

Leave a Comment