SBI Recruitment 2024: फक्त 10वी उत्तीर्ण साठी सुवर्णसंधी! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 484 पदांसाठी भरती सुरू!

SBI Recruitment 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे, या अधिसूचनेनुसार पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जून 2024 ही निश्चित करण्यात आली आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने आजपासून पुन्हा 484 सफाई कर्मचारी कनिष्ठ पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरती साठीच्या अर्जाची लिंक पुन्हा एकदा सक्रिय केली गेली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात या पदासाठी अर्ज स्वीकारले जात होते, मात्र आता या अर्जाची लिंक पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. SBI Recruitment 2024

इच्छुक उमेदवारांना Centralbankofindia.co.in आणि ibpsonline.ibps.in/cbiskssnov23 येथे अर्ज करता येतील. फॉर्म पुन्हा उघडल्यानंतर, आता नोंदणी आणि शुल्क भरण्याची अंतिम तारीख 27 जून 2024 आहे. रिक्त पदांपैकी मध्य प्रदेशात 24, गुजरातमध्ये 76, राजस्थानमध्ये 55, छत्तीसगडमध्ये 14, ओडिशामध्ये 2, दिल्लीमध्ये 21, उत्तर प्रदेशमध्ये 78, बिहारमध्ये 76, महाराष्ट्रात 118, तर झारखंडमध्ये 20 पदे रिक्त आहेत.

बँकिंग क्षेत्रात नोकऱ्यांसाठी तयारी करणाऱ्या दहावीच्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे 484 रिक्त पदांसाठी भरती सुरू करण्यात आली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ibpsonline.ibps.in वर 27 जून 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. ही पदे भरण्यासाठी रिझर्व्ह बँकेद्वारे दोनदा अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी अर्जाची प्रक्रिया 20 डिसेंबर 2023 पासून सुरू झाली होती आणि शेवटची तारीख 9 जानेवारी 2024 ही होती.

सेंट्रल बँकेतील नोकरीसाठी अर्ज करण्याची योग्य वयोमर्यादा काय आहे? | Age Criteria for Application

यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल 26 वर्षे असायला हवे. त्याच वेळी, सर्व राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत विशेष सूट देण्यात दिली जाणार आहे.

सेंट्रल बँकेत अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क किती आहे? | Application Fees

सामान्य – रु 850
ओबीसी – रु 850
EWS – रु 850
ST-175 रु
अनुसूचित जाती – रु. 175
अपंग – रु. 175

सेंट्रल बँकेतील या नोकरीसाठी अर्ज कसा करावा? | How to apply for job?

सर्व प्रथम तुम्हाला सेंट्रल बँकेच्या ऑफिशियल वेबसाइट centrebankofindia.co.in ला भेट द्यावी लागेल.

त्यानंतर तुम्हाला मेन पेज वर असलेल्या भरती लिंकवर क्लिक करावे लागेल.

अर्ज करण्याचे पेज ओपन झाल्यावर, तिथे तुम्हाला सर्व आवश्यक माहिती भरावी लागणार आहे.

त्यानंतर तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या कॉपी अपलोड कराव्या लागणार आहेत.

ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला शेवटी ऑनलाइन अर्ज फी भरावी लागणार आहे.

अर्ज प्रक्रिया पूर्ण करून त्यांनतर तुम्हाला तुमचा अर्ज डाउनलोड करावा लागणार आहे आणि हा अर्ज सेव्ह करून ठेवा.

एकूण रिक्त पदे: 484

पदाचे नाव: सफाई कर्मचारी कम उप-सहाय्यक आणि/किंवा उप-सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 10 वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा: 31 मार्च 2023 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 26 वर्षे असावे [SC/ST: यांना 05 वर्षाची सूट, OBC: यांना 03 वर्षाची सूट]

परीक्षा शुल्क: सामान्य/ओबीसी साठी ₹850/-
तर [SC/ST/PWD/XSM/महिलांसाठी: ₹175/-]

निवड प्रक्रिया | Selection Process

निवड पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित ऑनलाइन परीक्षा (IBPS द्वारे आयोजित) आणि स्थानिक भाषा चाचणी (बँकेद्वारे आयोजित) याद्वारे केली जाणार आहे. त्यासोबतच निवड प्रक्रिया ही आरक्षण धोरण आणि या संदर्भात भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन असेल.

पगार: रु. 19,500/- ते रु. 37,815
नोकरीचे स्थान: भारतात कुठेही
अर्ज पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?: 27 जून 2024
परीक्षा कधी?: जुलै/ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाइट: Centralbankofindia.co.in

भरतीची जाहिरात: https://drive.google.com/file/d/1n-qq8-XX6HBigsHEiYD9MWg9RdEVcGD_/view

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी: https://ibpsonline.ibps.in/cbiskssnov23/

Leave a Comment