भारतीय शहरांची टोपणनावे

#टोपणनावशहर
१.गोल्डन (सुवर्ण) सिटीअमृतसर
२.भारताचे मैनचेस्टरअहमदाबाद
३.सात बेटांचे शहरमुंबई
४.स्पेस सिटीबँगलोर
५.भारताचे बगीचा (गार्डन) शहरबँगलोर
६.भारताची सिलिकॉन वैलीबँगलोर
७.भारताचे इलेक्ट्रॉनिक शहरबँगलोर
८.अरबी समुद्राची राणीकोचीन
९.गुलाबी शहरजयपुर
१०.भारताचे प्रवेशद्वार मुंबई
११.ट्विन सिटीहैद्राबाद, सिकंदराबाद
१२.सणांचे शहरमदुरई
१३.दख्खनची राणीपुणे
१४.इमारतींचे शहरकोलकाता
१५.दक्षिण गंगागोदावरी
१६.दक्षिणेकडील मैनचेस्टर कोयम्बटूर
१७.सोयाबीनचा प्रदेश मध्य प्रदेश
१८.नवाबांचे शहरलखनऊ
१९.पूर्वेकडील वेनिस कोचीन
२०.बंगालचे अश्रूदामोदर नदी
२१.बिहारचे अश्रू कोसी नदी
२२.निळा पर्वतनीलगिरी
२३.पर्वतांची राणीमसूरी (उत्तराखंड)
२४.पवित्र नदीगंगा
२५.भारताचे हॉलीवुडमुंबई
२६.किल्ल्यांचे शहरकोलकाता
२७.पाच नद्यांचे राज्यपंजाब
२८.तलावांचे शहरश्रीनगर
२९.भारताचे पोलादी शहरजमशेदपुर (टाटानगर)
३०.मंदिरांचे शहरवाराणसी
३१.उत्तरेकडील मैनचेस्टरकानपूर
३२.भारताचे स्वर्गजम्मू आणि काश्मीर
३३.मसाल्यांचे राज्यकेरळ
३४.भारताचे स्विट्ज़रलैंडकाश्मीर
३५.भारताचे बॉस्टनअहमदाबाद

Leave a Comment