गणपतीची ganapti 108 नावे तुम्हाला माहीत आहेत का ?

गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात.

ganpati

गणपतीची ganapati 108 नावे खालीलप्रमाणे

  • ईशानपुत्र,
  • उद्दण्ड,
  • उमापुत्र,
  • एकदंत,
  • एकदंष्ट्र,
  • एकाक्षर,
  • कपिल,
  • कवीश,
  • कीर्ति,
  • कृपाकर,
  • कृष्णपिंगाक्ष,
  • क्षिप्रा,
  • क्षेमंकरी,
  • गजकर्ण,
  • गजनान,
  • गजवक्त्र,
  • गजवक्र,
  • गजानन,
  • गणपति,
  • गणाध्यक्ष,
  • गणाध्यक्षिण,
  • गदाधर,
  • गुणिन,
  • गौरीसुत,
  • चतुर्भुज,
  • तरुण,
  • दूर्जा,
  • देवदेव,
  • देवव्रत,
  • देवांतकनाशकारी,
  • देवेन्द्राशिक,
  • द्वैमातुर,
  • धार्मिक,
  • धूम्रवर्ण,
  • नंदन,
  • नमस्तेतु,
  • नादप्रतिष्ठित,
  • निदीश्वरम,
  • पाषिण,
  • पीतांबर,
  • पुरुष,
  • प्रथमेश्वर,
  • प्रमोद,
  • बालगणपति,
  • बुद्धिनाथ,
  • बुद्धिप्रिय,
  • बुद्धिविधाता,
  • भालचन्द्र,
  • भीम,
  • भुवनपति,
  • भूपति,
  • मंगलमूर्ति,
  • मनोमय,
  • महागणपति,
  • महाबल,
  • महेश्वर,
  • मुक्तिदायी,
  • मूढ़ाकरम,
  • मूषकवाहन,
  • मृत्युंजय,
  • यज्ञकाय,
  • यशस्कर,
  • यशस्विन,
  • योगाधिप,
  • रक्त,
  • रुद्रप्रिय,
  • लंबकर्ण,
  • लंबोदर,
  • वक्रतुंड,
  • वरगणपति,
  • अखूरथ,
  • अनंतचिदरुपम,
  • अमित,
  • अलंपत,
  • अवनीश,
  • अविघ्न,
  • शुभम,
  • शूपकर्ण,
  • श्वेता,
  • सर्वदेवात्मन,
  • सर्वसिद्धांत,
  • सर्वात्मन,
  • सिद्धिदाता,
  • सिद्धिप्रिय,
  • सिद्धिविनायक,
  • सुमुख,
  • सुरेश्वरम,
  • स्कंदपूर्वज,
  • स्वरुप,
  • हरिद्र,
  • हेरंब
  • वरदविनायक,
  • वरप्रद,
  • विकट,
  • विघ्नराज,
  • विघ्नराजेन्द्र,
  • विघ्नविनाशन,
  • विघ्नविनाशाय,
  • विघ्नहर,
  • विघ्नहर्ता,
  • विघ्नेश्वर,
  • विद्यावारिधि,
  • विनायक,
  • विश्वमुख,
  • वीरगणपति,
  • शशिवर्णम,
  • शांभवी,
  • शुभगुणकानन,

Leave a Comment