आरोग्य विभाग प्रश्न संच 2

  • प्रत्येक घरात एलपीजी गॅस जोडणी असणारे पहिले राज्य कोणते?
    उत्तर : हिमाचल प्रदेश
    • एथिकल कृत्रिम बुदिधमत्ता, ब्लॉकचेन आणि सायबर सुरक्षा धोरणांचे अनावरण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? 
      उत्तर : तमिळनाडू
    • भारतात लसीकरणाची परवानगी मागणारी पहिली कंपनी कोणती?
      उत्तर : फायझर
    • आयपीएलमध्ये खेळणारा पहिला अमेरिकन खेळाडू कोण होता?
      उत्तर : अली खान
    • एकाच हंगामात २० गोल करणारा पहिला फुटबॉलपटू कोण होता?
      उत्तर : लिओने मेस्सी
    • भारतात लसीकरणाची परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी कोणती होती?
      उत्तर : सिरम इन्स्टिट्यूट
    • नोकरीची सुरक्षा आणि कामगारांच्या कौशल्य विकासासाठी पॅनेल स्थापन करणारे पहिले राज्य कोणते?
      उत्तर : उत्तरप्रदेश
    • सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांसाठी उदयोग (सुलभता) कायदयात सुधारणा करणारे पहिले राज्य कोणते?
      उत्तर : कर्नाटक
    • ड्रोनच्या साह्याने टोळघाडीवर नियंत्रण ठेवणारा पहिला देश कोणता?
      उत्तर : भारत
    • आदिवासी वसतिगृहांसाठी ISO प्रमाणपत्र मिळवणारे पहिले राज्य कोणते?
      उत्तर : ओडिसा
    • गुराख्याकडून गाईचे शेण खरेदी करणारे पहिले राज्य कोणते?
      उत्तर : छत्तीसगड (गोधन न्याय योजना)
    • भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात दिसतो?
      उत्तर : अरुणाचल प्रदेश
    • भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता?
      उत्तर : भारतरत्न
    • भारतरत्न पुरस्काराने सन्मानित पहिली भारतीय महिला कोण होती?
      उत्तर : इंदिरा गांधी (1971)
    • भारताचा पहिला गव्हर्नर कोण होता?
      उत्तर : लार्ड विलियम बैंटिक
    • चंद्रावर मानवाला पा पहिला देश कोणता होता?
      उत्तर : संयुक्त राज्य अमेरिका (USA)
    • रातांधळेपणा कोणत्या व्हिटॅमिन च्या कमीमुळे होतो?
      उत्तर : व्हिटॅमिन A
    • कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला आहे?
      उत्तर : चीन
    • सौर ऊर्जेचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला?
      उत्तर : कोपर्निकस
    • खाफीखान या मुघल इतिहासकाराने कोणाचे वर्णन बुद्धिमान व शहाणी केला आहे?
      उत्तर : महाराणी ताराबाई
    • रोल करून ठेवता येण्याजोगा जगातील पहिला टीव्ही कोणता?
      उत्तर : LG
    • कर भरण्यासाठी चेहऱ्याची ओळख (Facial Recognition) वापरणारा जगातील पहिला देश कोणता?
      उत्तर : सिंगापूर
    • युद्ध सेवा पदक प्राप्त करणारी पहिली महिला कोण?
      उत्तर : मिटी अग्रवाल
    • वृक्ष प्रत्यारोपण धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते?
      उत्तर : दिल्ली
    • प्रत्येक घरापर्यंत पेयजल कनेक्शन पुरवठा करणारे पहिले राज्य कोणते?
      उत्तर : गोवा
    • टी 20 मध्ये 10,000 धावा करणारा आशियातील पहिला क्रिकेटपटू कोण होता?
      उत्तर : शोएब मलिक
    • राज्यातील पहिले दिव्यांगांसाठीचे न्यायालय कोठे आहे?
      उत्तर : शिवाजीनगर, पुणे
    • डिसेबल एअरक्राफ्ट रिकव्हरी इक्विपमेंट (DARE) मिळवणारे पहिले भारतीय विमानतळ कोणते आहे?
      उत्तर : केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बेंगळुरू
    • केंद्राच्या कृषी विधेयकांविरोधात ठराव मांडणारे पहिले राज्य कोणते?
      उत्तर : पंजाब
    • संपूर्णपणे डिजिटल, हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य कोणते?
      उत्तर : केरळ
    • संपूर्ण ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करणारे पहिले विद्यापीठ कोणते?
      उत्तर : दिल्ली विद्यापीठ
    • पहिले ट्रान्सजेंडर विदयापीठ कोठे आहे?
      उत्तर : कुशीनगर (उत्तर प्रदेश)
    • पहिले ‘कासव पुनर्वसन केंद्र कोठे स्थापन केले आहे?
      उत्तर : भागलपूर वनक्षेत्र (बिहार)
    • FSSAI चे ‘Eat Right Station’ प्रमाणपत्र मिळविणारे पहिले रेल्वे स्थानक कोणते?
      उत्तर : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई
    • मानवी रक्ताची चव कशी असते?
      उत्तर : खारट
    • मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?
      उत्तर : यकृत
    • पोलिओ लस वयाच्या कितव्या वर्षांपर्यंत देतात ?
      उत्तर : 5  वर्षा पर्यंत
    • रक्तदान करतांना किती रक्त घेतलें जाते ?
      उत्तर : 300  मि.ली.
    • शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के वजन रक्ताचे असते?
      उत्तर : 8%
    • मानवाच्या एकूण आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात ?
      उत्तर : 52
    • मानवी शरीराराचे सर्वसामान्य तापमान किती सेल्सिअस  असते?
      उत्तर : 37° सेल्सियस
    • कावीळ हा आजार शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो ?
      उत्तर : यकृत
    • मानवी शरीरात जंत कोठे आढळतात?
      उत्तर : लहान आतड्यात
    • रक्तदान वर्षातून किती वेळा करता येते?
      उत्तर : चार वेळा
    • पोलिओ रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते ?
      उत्तर : मज्जासंस्था
    • चिकनगुनिया या भयानक रोगाची साथ पसरविणारा डास कोणता?
      उत्तर : एडिस इजिप्ती
    • महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे?
      उत्तर : 1438 मी.
    • महाराष्ट्रात ‘कऱ्हांडला वाघ अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यात आहे?
      उत्तर : नागपूर
    • भगवान बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती?
      उत्तर : बोधगया
    • 8 ऑक्टोबर हा दिवस भारतामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
      उत्तर : भारतीय वायुसेना दिवस
    • उज्जैन चे प्राचीन नाव काय होते?
      उत्तर : अवंतिका
    • मानवी शरीरामध्ये किती गुणसूत्रे असतात?
      उत्तर : 46
    • सर्वात मोठा ग्रह कोणता?
      उत्तर : बृहस्पति
    • सर्वात लहान ग्रह कोणता?
      उत्तर : बुध
    • आग्रा शहर कोणी बनवले आहेत?
      उत्तर : सिकंदर लोदी
    • पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते?
      उत्तर : लाला लजपतराय
    • महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला?
      उत्तर : 2 ऑक्टोबर 1869
    • काझीरंगा राष्ट्रीय पार्क कोठे आहे?
      उत्तर : आसाम
    • गायत्री मंत्र कोणत्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे?
      उत्तर : ऋग्वेद
    • राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो?
      उत्तर : 28 फेब्रुवारी
    • राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा केला जातो?
      उत्तर : 12 जानेवारी
    • राष्ट्रीय पक्षी दिवस केव्हा साजरा केला जातो?
      उत्तर : 12 नोव्हेंबर
    • वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते?
      उत्तर : नायट्रोजन
    • ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता?
      उत्तर : सूर्य
    • गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला?
      उत्तर : न्यूटन
    • सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो?
      उत्तर : 8 मिनिटे 20 सेकंद
    • विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?
      उत्तर : टंगस्टन
    • ·      डायलिसिस उपचार कोणत्या आजारामध्ये करतात?
                उत्तर : मूत्रपिंडाचे आजार
    • ·     मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात?
                 उत्तर : पांढऱ्या पेशी

Leave a Comment