मराठी कादंबऱ्या व लेखक kadambarya Ani lekhak

पुस्तके, कादंबऱ्या व त्याचे लेखक

१) ययाती – वि.स.खांडेकर

२) वळीव – शंकर पाटील

३) एक होता कार्वर – विणा गवाणकर

४) निलदर्पण – दीनबंधु मित्रा

५) शिक्षण – जे. कृष्णमुर्ती

६) भारत दुर्दशा – भारतेंन्द्रू हरिश्चंद्र

७) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम – शंकरराव खरात

८) होली संगम – विजयलक्ष्मी पंडित

९) यक्षप्रश्न – शिवाजीराव भोसले

१०) बनगरवाडी – व्यंकटेश माडगुळकर

११) द इंडियन स्ट्रगल – आचार्य कृपलानी

१२) हिंद स्वराज, माय एक्सपेरीमेंट विथ टूथ – महात्मा गांधी

१३) साऊथ आफ्रिकाज फ्रीडम स्ट्रगल – युसुफ मोहम्मद दादू

१४) गुबारे खातीर (पत्रसंग्रह) – मौलाना आझाद

१५) तीन मुले – साने गुरुजी

१६) तो मी नव्हेच – प्र. के. अत्रे

१७) आय डेअर – किरण बेदी

१८) व्यक्तिमत्त्व संजीवनी – डॉ. वाय.के.शिंदे

१९) मृत्युंजय – शिवाजी सावंत

२०) फकीरा – अण्णाभाऊ साठे

२१) राजा शिवछत्रपती – बाबासाहेब पुरंदरे

२२) बुद्धिमापन कसोटी – वा.ना.दांडेकर

२३) पांगिरा – विश्वास महिपती पाटील

२४) गावचा टीनोपाल गुरुजी – शंकरराव रामराव

२५) गोलपिठा – नामदेव ढसाळ

२६) कोसला – भालचंद्र नेमाडे

२७) एकेक पान गळावया – गौरी देशपांडे

२८) शेकोटी – डॉ. यशवंत पाटणे

२९) गावपांढर – आप्पासाहेब यशवंत खोत

३०) स्वप्नपंख – राजेंद्र मलोसे

३१) कल्पनेच्या तीरावर – वि.वा.शिरवाडकर

३२) पूर्व आणि पश्चिम – स्वामी विवेकानंद

३३) वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव – स्वामी विवेकानंद

३४) निरामय कामजीवन – डॉ. विठ्ठल प्रभु

३५) आरोग्य योग – डॉ. बी.के.एस. अय्यंगार

३६) लोकमान्य टिळक – ग. प्र. प्रधान

३७) राजयोग – स्वामी विवेकानंद

३८) श्यामची आई – साने गुरुजी

३९) सत्याचे प्रयोग – मो. क. गांधी

४०) तरुणांना आवाहन – स्वामी विविकानंद

४१) योगासने – व. ग. देवकुळे

४२) १८५७ ची संग्राम गाथा – वि. स. वाळिंबे

४३) माझे विदयापीठ – नारायण सुर्वे

४४) रणांगण – विश्राम बेडेकर

४५) गाथा आरोग्याची – डॉ. विवेक शास्त्री

४६) बटाट्याची चाळ – पु. ल. देशपांडे

४७) कर्मयोग – स्वामी विवेकानंद

४८) १०१ सायन्स गेम्स – आयवर युशिएल

४९) नटसम्राट – वि. वा. शिरवाडकर

५०) हिरवा चाफा – वि. स. खांडेकर

५१) माणदेशी माणस – व्यंकटेश माडगुळकर

५२) उचल्या – लक्ष्मण गायकवाड

५३) अमृतवेल – वि. स. खांडेकर

५४) झोंबी – आनंद यादव

५५) एक माणूस एक दिवस – ह. मो. मराठे

५६) इल्लम – शंकर पाटील

५७) क्रोंचवध – वि. स. खांडेकर

५८) झाडाझडती – विश्वास पाटील

५९) डॉ. बाबासाहेब आंबेडकर – शंकरराव खरात

६०) ऊन – शंकर पाटील

६१) नाझी भस्मासुराचा उदयास्त – वि. ग. कानिटकर

६२) बाबा आमटे – ग. भा. बापट

६३) आई – मोकझिम गार्की

६४) आनंदमठ – बकीमचन्द्र चटर्जी

६५) प्रिझन हिस्ट्री – जयप्रकाश नारायण

६६) बंदिजीवन – सचिंद्रनाथ संन्याल

६७) स्वभाव, विभाव – आनंद नाडकर्णी

६८) वपुर्झा – व. पु. काळे

६९) स्वामी – रणजीत देसाई

७०) पानिपत – विस्वास पाटील

७१) द व्हील ऑफ हिस्ट्री – राम मनोहर लोहिया

७२) गीतांजली – रवींद्रनाथ टागोर

७३) विधवा विवाह – ईश्वरचंद्र विद्यासागर

७४) छावा – शिवाजी सावंत

७५) आर्य चाणक्य – जनार्धन ओक

७६) भारताचा शोध – पंडित जवाहरलाल नेहरू

७७) जागर खंड भाग १ व २ – प्रा. शिवाजीराव भोसले

७८) चंगीजखान – उषा परांडे

७९) गोष्टी माणसांच्या – सुधा मुर्ती

८०) यश तुमच्या हातात – शिव खेरा

८१) उपेक्षितांचे अंतरंग – श्रीपाद महादेव माटे

८२) आमचा बाप अन आम्ही – डॉ. नरेंद्र जाधव

८३) मनोविरांचा मागोवा – डॉ. श्रीकांत जोशी

८४) शालेय परिपाठ – धनपाल फटिंग

८५) आगे आणि नाही – वि. वा. शिरवाडकर

८६) माणुसकीचा गहिवर – श्रीपाद महादेव माटे

८७) अखंड हिंदुस्तान – कन्हैयालाल मुन्सी

८८) म्युनिटी – चिंतामणी

८९) अभ्यासाची सोपी तंत्रे – श्याम मराठे

९०) वर्तमान रणनीती – अविनाश भट्टाचार्य

९१) राष्ट्रीय सभेचा अधिकृत इतिहास – पट्टाभिसितारमय्या

९२) आय फॉलो द महात्मा – के. एस. मुन्सी

९३) यशाची गुरुकिल्ली – श्याम मराठे

९४) हुमान – संगीता उत्तम धायगुडे

९५) ग्रामगीता – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

९६) मराठी विश्वकोश १,२,३,१४,१५,१६ – तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

९७) द्रुतगणित वेद – श्याम मराठे

९८) शिक्षक असावा तर ? – गिजुभाई

९९) ऋणसंख्या – नागेश शंकर माने

१००) एका माळेचे मणी – नागेश शंकर मोने

१०१) मण्यांची जादू – लक्ष्मण शंकर गोगावले

१०२) मनोरंजक शून्य – श्याम मराठे

१०३) गणित गुणगान – नागेश शंकर मोने

१०४) क्षेत्रफळ आणि घनफळ – डॉ. रवींद्र बापट

१०५) उत्तरातून प्रश्ननिर्मिती – नागेश शंकर मोने

१०६) माय इंडियन इयर्स – लॉर्ड हार्डीग्ज

१०७) महानायक – विश्वास पाटील

१०८) श्रीमान योगी – रणजीत देसाई

१०९) धग – उद्धव शेळके

११०) आई समजून घेताना – उत्तम कांबळे

१११) मी वनवासी – सिंधुताई सपकाळ

११२) संभाजी – विश्वास पाटील

११३) तराळ अंतराळ – शंकरराव खरात

११४) सांकृतिक संघर्ष – शरणकुमार लिंबाळे

११५) खळाळ – आनंद यादव

११६) आठवणींचे पक्षइक – प्र. ई. सोनकांबळे

११७) उपरा – लक्ष्मण माने

११८) पाचोळा – रा. र. बोराडे

११९) बळीवंश – डॉ. आ. ह. साळुंखे

१२०) अग्निपंख – डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

१२१) दुनियादारी – सुहास शिरवळकर

१२२) वामन परत न आला – जयंत नारळीकर

१२३) हसरे दुख: – भा. द. खरे

१२४) शिकस्त – रा. स. इनामदार

१२५) वनवास – प्रकाश नारायण संत

१२६) हृदयाची हाक – वि. स. खांडेकर

१२७) जिजाऊ साहेब – मदन पाटील

१२८) अद्वितीय संभाजी – अनंत दारवटकर

१२९) प्रॉब्लेम ऑफ रुपी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

१३०) बुधभूषण – छत्रपती संभाजी महाराज

१३१) अब्राम्हणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र – कॉ. शरद पाटील

१३२) पार्टनर – व. पु. काळे

१३३) तुकाराम दर्शन – सदानंद मोरे

१३४) झुळूक – मंगला गोडबोले

१३५) अकथित सावरकर – मदन पाटील

१३६) लोकायत – स. रा. गाडगीळ

१३७) जागर – प्रा. शिवाजी भोसले

१३८) शिवाजी कोण होता ? – कॉ. गोविंद पानसरे

१३९) पण लक्षात कोण घेतो – हरी नारायण आपटे

१४०) दगलबाज शिवाजी – प्रबोधनकार

१४१) विचार सत्ता – डॉ. यशवंत मनोहर

१४२) काजळ माया – जी. ए. कुलकर्णी

१४३) लिव्हींग हिस्ट्री – हिलरी क्लिंटन

१४४) युवर बेस्ट डे इज टूडे – अनुपम खेर

१४५) नेहरु, तिबेट आणि चीन – अवतार सिंह भसीन

१४६) कोविड कथा – डॉ. हर्षवर्धन

१४७) अयोध्या – माधव भंडारी

१४८) माय लाईफ माय मिशन – स्वामी रामदेव

१४९) सेव्ह युथ सेव्ह नेशन – सीमा हिंगोनिया

१५०) क्रिकेट ड्रोना – जतीन परांजपे

१५१) करुणानिधी अ लाईफ – ए एस परिनसेल्वन

१५२) लीडरशिप लेसन्स फ्रॉम २२ यार्ड्स – श्रीकांत राम

१५३) मी मसीहा नाहीये – सोनू सूद

१५४) बिहाइंड द मास्क – मोहम्मद

१५५) द इंडियन स्टोरी – बिमल जालान

१५६) इट्स वांडरफुल लाईफ – रस्किन बॉंड

१५७) मोदी इंडिया कॉल्लिंग – चांदमल कुमावत

१५८) स्किल इट किल इट – रॉनी स्क्रुवाला

१५९) ऑल टाईम फेवराइट्स फॉर चिल्ड्रेन – रस्किन बॉंड

१६०) लाल बहादूर शास्त्री : राजकारण आणि पलीकडे – संदीप शास्त्री

१६१) द एंडगेम – हुसैन जैदी

१६२) हाउ टू बी अ राईटर – रस्किन बॉंड

१६३) जुगलबंदी – विनय सीतापती

१६४) गेम चेन्जर – शाहीद आफ्रिकी

१६५) एक्झाम वारियर – नरेंद्र मोदी

१६६) अमेझिंग अयोध्या – नीना राय

१६७) वन अरेंज मरडर – चेतन भगत

१६८) महावीर – रुपा श्रीकुमार आणि ए के श्रीकुमार

१६९) अव्हर ओन्ली होम – दलाई लामा

१७०) कर्मयोद्धा ग्रंथ – सुरेंदर ग्रंथ

१७१) कोविड १९ – कैलास सत्यार्थी

१७२) बुद्धा इन गंधारा – सुनिता द्विवेदी

१७३) १२३२ किमी द लोंग जर्नी होम – विनोद कापरी

१७४) द बेंच – मेघन मार्कल

१७५) होम इन द वर्ल्ड – अमर्त्य सेन

१७६) ओह मिझोराम – पी. एस. श्रीधरन पिल्लई

१७७) अनफिनिशड – प्रियांका चोप्रा जोन्स

१७८) इयरबुक – सेठ रोजेन

१७९) द ब्याटल ऑफ बिलोन्गिंग – शशी थरूर

१८०) बिकॉज इंडिया कम्स फस्ट – राम जाधव

१८१) अबुद्ल कलाम यांच्या सोबत ४० वर्षे – डॉ ए शिवथाणु

१८२) स्वच्छ भारत क्रांती – राजेंद्र सिंह शेखावत

१८३) अ सॉंग ऑफ इंडिया – रस्किन बॉंड

१८४) बाय बाय कोरोना – डॉ. प्रदीप कुमार श्रीवास्तव

१८५) मनोहर परीकर – वामन सुभा प्रभू

Leave a Comment