Central Railway TGT Recruitment 2024: मध्य रेल्वेमध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती; थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार निवड..!!

Central Railway TGT Recruitment 2024: मध्य रेल्वे द्वारे माध्यमिक शाळा (EM) आणि ज्युनिअर कॉलेज कल्याण येथे विविध पदे भरण्यासाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली असून एकूण 16 जागांवर भरती होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज करावा. ऑफिशियल वेबसाइटवर वर नमूद केल्याप्रमाणे थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार असून या मुलाखतीच्या तारखा 7, 8 आणि 9 मे 2024 आहेत. या पदासाठी असणारी शैक्षणिक पात्रता, पगार, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क किती? आणि कामाचे ठिकाण कोणते, तसेच अर्ज प्रक्रिया कशी आहे, याबाबतची खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजे. या लेखात आम्ही तुम्हाला पुढे या भरतीची मूळ जाहिरात PDF रूपात दिली आहे.

मध्य रेल्वेने माध्यमिक शाळा (ईएम) आणि कनिष्ठ महाविद्यालय कल्याणमधील पीजीटी, टीजीटी आणि प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या संदर्भात मध्य रेल्वेअंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. एकूण 16 जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाते. यासाठीच्या मुलाखतीची तारीख 07, 08 आणि 09 मे 2024 ठरवण्यात आली आहे. या भरतीसंदर्भातील इतर महत्त्वाच्या तपशिलांसाठी, निवड प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा, आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार निश्चित करण्यात आलेल्या जागा इत्यादी माहितीसाठी कृपया खालील अधिकृत PDF जाहिरात पहा. Central Railway TGT Recruitment 2024

जाहिरात PDF पहा (https://drive.google.com/file/d/1zm9rG2n5Cj0v0k6zCB8JcYdX7xnVZ1sD/view)

अधिकृत वेबसाइट (cr.indianrailways.gov.in)

एकूण पदे: 16

पदाचे नाव: PGT, TGT आणि प्राथमिक शाळा शिक्षक

शालेय पात्रता:

PGT (पोस्ट ग्रॅज्युएट टीचर): मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमए (इंग्रजी साहित्य/अर्थशास्त्र), बी.एड. / M.Sc.(रसायनशास्त्र/जीवशास्त्र) बी.एड. / एम. कॉम. बी.एड
TGT (प्रशिक्षित विद्यापीठ शिक्षक): मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.A. (हिंदी/अर्थशास्त्र/राज्यशास्त्र/इतिहास/इंग्रजी) बी.एड. CTET किंवा B.E. / B.Sc. (computer science/IT)
प्राथमिक शाळा शिक्षक: 50% गुणांसह 12वी पास + मान्यताप्राप्त बोर्डातून डी.एड. CTET

Note: तपशीलवार माहितीसाठी कृपया खालील अधिकृत PDF जाहिरात पहा.

निवड पद्धत: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: प्रिन्सिपल सेंट्रल रेल्वे सेकं. (EM) स्कूल व ज्युनिअर कॉलेज कल्याण यांच्या चेंबर मध्ये

कामाचे ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र)

पगार:
PGT (पदव्युत्तर शिक्षक): रु. 27,500/-
TGT (प्रशिक्षित प्राध्यापक): रु 26,250/-
प्राथमिक शाळेतील शिक्षक: रु 21,250/-
नोंदणी शुल्क: या भरतीसाठी कोणतेही शुल्क नाही

मुलाखतीची तारीख: मे 7, 8, 9, 2024

भरतीची अधिकृत वेबसाइट: cr.indianrailways.gov.in

मध्य रेल्वे भरती 2024 साठी अर्ज कसा करावा? | How to Apply?

या भरतीमधील निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाते आणि उमेदवाराला संबंधित पत्त्यावर हजर राहणे आवश्यक असणार आहे.
आवश्यक मूळ प्रमाणपत्रे प्रदान करण्यात उमेदवार जर अपयशी ठरला तर, त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
आवश्यक ती सगळी कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडणे महत्वाचे असणार आहे.
अपूर्ण माहिती असलेले अर्ज अपात्र ठरवण्यात येतील.
मुलाखतीच्या तारखा 7, 8 आणि 9 मे 2024 निश्चित करण्यात आल्या आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात पहा.
या भरती संदर्भातील सर्व माहिती पीडीएफमध्ये सविस्तर देण्यात आली आहे.
आम्ही वर दिलेल्या लिंकचा वापर करून तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकता.

Central Railway TGT Recruitment 2024
सध्या मध्य रेल्वेत विविध पदांसाठी भरती सुरू करण्यात आली असून CR द्वारे 16 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 07, 08 आणि 09 मे 2024 या मुलाखतीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. अधिक माहिती आणि भरती बद्दल माहितीसाठी, कृपया खाली देण्यात आलेला ऑफिशियल PDF तपासा. अधिक नियमित नोकरीच्या बातम्यांसाठी कृपया सेंट्रल रेल्वे च्या ऑफिशियल वेबसाइट Indianrailways.gov.in ला भेट द्या. मान्यताप्राप्त मंडळ, संस्था किंवा विद्यापीठातून आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करणारे उमेदवार या पदासाठी योग्य ठरवले जाणार आहेत.

Leave a Comment