Low Cibil Score Loan: सिबिल स्कोअर खराब असतानाही मिळणार 40,000 रुपयांपर्यंत कर्ज… करा फक्त एवढंच….

Low Cibil Score Loan: आर्थिक संकट कधीच दरवाजा ठोठावून येत नाही. घरात एखादा सदस्य अचानक आजारी पडतो, व्यवसायात तोटा होतो किंवा काही अपघाती खर्च ओढवतात, अशा वेळी पैशांची गरज आपल्याला फार अडचणीत टाकते. आणि या गरजेला उत्तर शोधताना अनेकजण बँका किंवा फायनान्स कंपन्यांकडे धाव घेतात. पण ज्यांचा सिबिल स्कोअर कमी असतो, त्यांना बहुतेकदा कर्ज देणे नाकारले जाते.

पण याच अडचणीतून मार्ग काढणारा एक अत्यंत सोपा आणि उपयुक्त उपाय आज आपल्यासमोर आहे आणि तो म्हणजे, True Balance App. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर कितीही कमी असला तरी 40,000 रुपयांपर्यंतचं वैयक्तिक कर्ज अगदी सहजच मिळवू शकता.

सिबिल स्कोअर कमी असणं म्हणजे नक्की काय?

आपण ज्या गोष्टी ईएमआयवर घेतो, जसं की मोबाइल, फ्रीज, टीव्ही किंवा इतर वस्तू, त्यांचे हप्ते वेळेवर भरले गेले नाहीत तर आपला क्रेडिट इतिहास खराब होतो. CIBIL म्हणजेच Credit Information Bureau (India) Limited ही संस्था तुमचा क्रेडिट व्यवहार पाहून तीन अंकी स्कोअर देते. हा स्कोअर 700 ते 900 असणं म्हणजे चांगला सिबील स्कोअर असणं. जर हा स्कोअर 700 पेक्षा कमी असेल, तर त्याला खराब स्कोअर समजलं जातं आणि बहुतेक बँका अशा अर्जदारांना कर्ज देण्यास नकार देतात.

पण True Balance App यापेक्षा वेगळं आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून कमी सिबिल स्कोअर असतानाही तुम्हाला झटपट कर्ज मिळू शकतं.

कमी व्याजदरात सहज कर्ज

जेव्हा आपण एखाद्या बँकेतून कर्ज घेतो, तेव्हा त्यावर 12 ते 17 टक्क्यांपर्यंत व्याज आकारलं जातं. पण या ॲप जर कर्ज घेतलं तर त्यावर तुलनेने खूपच कमी, म्हणजेच 5 ते 12 टक्के यामधे व्याज लावलं जातं.

True Balance App सुरक्षित आहे का?

हो. हे अ‍ॅप सुरक्षित आहे आणि Google Play Store वर उपलब्ध सुद्धा आहे. Play store वर या ॲपला 5 कोटींहून अधिक लोकांनी डाऊनलोड केलं असून, याला 4.3 ची रेटिंग मिळालेली आहे, ज्यावरून हे अ‍ॅप विश्वासू असल्याचं सिद्ध होतं.

Low CIBIL Score Loan साठी आवश्यक पात्रता

  • अर्जदार भारतीय नागरिक असावा आणि वय 18 ते 45 वर्षांच्या दरम्यान असावं.
  • मासिक उत्पन्नाचा स्रोत असावा, नोकरदार किंवा स्वरोजगार असावा.
  • मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असावा
  • सोबतच आवश्यक असलेल्या इतर अटी व शर्ती पूर्ण करणे गरजेचं आहे.

अर्जासाठी लागणारी कागदपत्रं

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मागील सहा महिन्यांचं बँक स्टेटमेंट

True Balance App वर अर्ज कसा कराल?

  • तर यासाठी आधी तुमच्या मोबाईलच्या Play Store वरून True Balance App डाऊनलोड करून घ्या.
  • त्यानंतर तुमचा मोबाइल नंबर, नाव आणि ईमेल आयडी वापरून ॲप मधे रजिस्ट्रेशन करा.
  • अ‍ॅपमध्ये ‘Loan’ हा पर्याय निवडा.
  • तुम्हाला हवी असलेली कर्जाची रक्कम नमूद करा आणि बँक खात्याची माहिती भरा.
  • त्यानंतर आधार आणि पॅनकार्ड सोबत स्वतःचा फोटो देखील अपलोड करा.
  • शेवटी दिलेल्या अटी व शर्ती स्वीकारून अर्ज सबमिट करा

ॲप तुमचे कागदपत्र तपासेल आणि जर सर्व माहिती बरोबर असेल, तर तुमच्या बँक खात्यात थेट कर्जाची रक्कम ट्रान्सफर केली जाईल. कर्जाची परतफेड तुम्ही निवडलेल्या कालावधीप्रमाणे करावी लागते, जसं की तुम्ही 6 महिने निवडले असतील तर तुम्हाला या वेळेत पैसे भरावे लागतील.

Leave a Comment